१९८० सालचा इतिहास बघा, दुबळी झालेली शिवसेना बाळासाहेबांनी निवडणूक न लढता काँग्रेस ला पाठिंबा देऊन त्या बदल्यात 2 विधानपरिषद ( वा. महाडिक, प्र नवलकर) घेऊन पक्षाला उभारी दिली होती. आज ओरडनार्यांच इतिहास सुद्धा तडजोडीचा आहे. त्यामुळे जास्त ओरडू नका. (1/n)
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी हे दोन ठिकाणी निवडून आले होते. त्यांनी नंदीग्राम या विधानसभेचा राजीनामा दिला.परिणामी तिथे आता 9 ऑक्टोबर ला पोटनिवडणुक होत आहे.आता इथून नंदीग्रामच्या भाजप उमेदवार हसिरानी रथ आहेत.यांच्या वयानुसार त्यांचा जन्म १९६६ चा आहे.
पण त्यांच्याच नोटरी केलेल्या, सही असलेल्या प्रतिज्ञापत्रात त्या १९६५ मध्ये दहावी पास झाल्याचं लिहिलं आहे.
म्हणजे जन्माच्या एक वर्ष आधीच दहावी?
आणि तरीही छाननीत हा अर्ज बिनबोभाट मंजूर झाला.
सामान्य मतदाराचं नाव एका स्पेलिंगच्या चुकीमुळे यादीतून गायब होतं. मग उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातली इतकी उघड विसंगती आयोगाच्या नजरेतून सुटते कशी?
नियम फक्त सामान्य मतदारांसाठीच कडक आहेत का?
की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारने अक्षरशः ही यंत्रणा नासवली आहे,हेच इथं स्पष्टपणे दिसून येत आहे.
@shivsainik007 जे खोके घेऊन बसलेले असतात ते फुटतातच फ़ोन करा नाहीतर लोटांगण घाला. उद्धव साहेबानी पण वेळोवेळी हे केलेलं आहे. बोद्रे यांच प्रकरण तस नाही. पराभव आणि सतत होणाऱ्या सत्तेच्या दुरुपयोगाला कंटाळून ते चालले होते. परंतु पक्षाकडून धीर भेटला आणि थांबले.
My respect for @RajThackeray dada has increased today. I’m so sorry for not understanding your actual vision behind opposing North Indians staying in Maharashtra/Mumbai.
You could see what we couldn’t. The recent video from Bihar shocked me so much, i couldn’t even imagine what that girl must be feeling right now.
I finally understand that it was never just about language, but about everything. I’m genuinely sorry for criticising you on social media.
@Shirish358505 प्रश्न विचारलं ज्याच उत्तर दिल, अरे पण शिरीष तुझ्या म्हणण्याला काय किंमत आहे ? शून्यच.
आणि तुम्हाला ऑर्डर आल्यात पुरावे असेल तर बोला उगाच ही वायफळ बडबड करण बंद करा.
दारावरची टकटक !
केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच 'डिजिटल सापळ्यात' पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.
सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली ?
ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४% एमडीआर लागू होणार ? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत ? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का ? उत्तर आहे अजिबात 'नाही'.
पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८% जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन युपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का ?
काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला.
प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. UPI चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं. आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा.
( २१ ऑगस्ट २०२२ ला सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही असं घोषित केलं होतं, त्या ट्विटचा स्क्रिनशॉट मुद्दामून इथे जोडत आहे )
राज ठाकरे ।
संवेदनशील नेतृत्वाचा आदर्श घालून देणारी कृती ...
ठाकरेंचे संस्कार आणि वारसा पुढे घेऊन जाणारा युवा नेता : अमितजी ठाकरे
वात्सल्य ट्रस्ट,सानपाडा,नवी मुंबई येथे अनाथ मुलींबरोबर यावर्षी रक्षाबंधन साजरे केल्यानंतर अमित दादा आम्हाला लालबाग च्या राजाचे दर्शन घ्यायचे आहे हा आग्रह मुलीनी केला होता ...
आज अमितजी ठाकरे यांनी हा आग्रह पूर्ण करून आपल्या बहिणींबद्दलचे कर्तव्य पूर्ण केले ... ५० मुलींसाठी नवी मुंबईपासून सुरक्षित खाजगी बस प्रवास ते लालबागच्या राजा मंडळाशी बोलून स्वतः हजर राहून ते जातानाही बस पर्यंत येऊन अमितजी ठाकरे सगळ्या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून होते ...
आजच्या या कृतीने महाराष्ट्रातील तमाम संवेदनशील मनाला साद घालण्याचे काम अमितजी ठाकरे यांनी केले आहे ...
एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अमितसाहेब आपला अभिमान आहे ...
खूप प्रेम ... हे वृद्धिंगत होवो ...
बोर्ड कोणाच्या सांगण्यावरून लावला
आणि नाशिक महानगरपालिकेनेच हा बोर्ड लावण्यासाठी पैसे खर्च केले का ?
@NashikCorp@CMOMaharashtra मुख्यमंत्री साहेब अशा प्रकारे जर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते बोर्ड लावत सुटले तर मग ह़या
शहराचे विद्रूपीकरण व्हायला कितीसा
वेळ लागेल...
#नाशिक_स्मार्ट_सिटी_एक_जोक
@SumitMNS9@ManseSpeaks@VikrantGBhosale स्वतःच्या गावच्या आणि जिल्ह्याच्या बाहेर न पडलेल्या व्यक्तीला तू अस प्रैक्टिकल गोष्टी सांगितल्या तर त्याला कळणार आहे का ? यांना फक्त तीनच्या नेत्यांनी केल की गोड लागत, तिकडची संस्कृती यांना माहिती आणि आपल्यात राज्यात यांच्या अक्कलेचा दुष्काळ आहे.
ते जडजॉनटी भारी होत 😂😂😂
@BagadRaga@garg_trupti@RajThackeray पहिली गोष्ट नीट भाषेत बोलायचं, तुला कोणी रिप्लाय केला नाही. तृप्ती ची वकिली करायला तू अलास. दुसरी गोष्ट माझ शिक्षण तर काढूच नकोस. आमच्यावर चांगले संस्कार आहेत म्हणून मी अजून तुझ्यासोबत लायकीत बोलतोय. तुझ्या घरचा बाजार BJP वाले भरत असतील. माझा आज पण माझा बाप च भरतो.लावारीस कार्टी
@BagadRaga@garg_trupti@RajThackeray 2 acres? If you believe that a businessman like Adani would come all the way to Konkan just to buy a 2-acre plot, then your logic is beyond ridiculous. At least use some common sense before making such absurd claims. For reference check link below:-
https://t.co/TQX0LBh0dU
@garg_trupti@RajThackeray मग तिकडे फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठवा ताई, नाहीतर शिंदे लंडन वरून आले की त्यांना जाईला सांगा. तिकडे पाहून महाराष्ट्र मध्ये पर्यटन सुधारावा नाहीतर कोकण पण अदाणी ला विकलाय.
सर्वसमावेशक विचार मांडायला त्यांना काय तुमचा सारखा वोट बँक चा विचार नाही करायचा महोदय, तुम्ही CM राज्याचे. नागपूर, नवी मुंबई आणि पनवेल ला डीजे बंदी आणि पुण्यात डीजे वाजणार. याचा अर्थ तुम्हाला लोकांची नाही तुमच्या मतांची बँक सेफ करायची आहे.
जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा माहीम मधला मोर्चा अवघ्या १० मि मध्ये मनसे वाल्यांनी उधळून लावला.
मुंबई च्या भाजपा वाल्याना माहीत आहे मनसे वाले लय मारतात म्हणून मीरा रोड चा गणेश पाटील कोल्हापूर चा किरीस आणि भिवंडी चे कार्यकुत्रे बोलावले होते 😂😂😂. आणि सगळे मार खाऊन गेले.