महाराष्ट्र प्रेमाचं आता जागू झालय सांगतो कोविडचा टाईमला मुख्यमंत्री निधीत पैसे देऊ नका पंतप्रधान निधीत पैसे द्या म्हणून प्रचार हा करत होता
हे बेना महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडवी याच्यासाठी काम करत होता
अहंकार……
फक्त आणि फक्त अहंकार
मिसिंग लिंक ची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असतांना, सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना ?
प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये अफाट भ्रष्टाचार होत असतांना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा ‘ ? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात ‘देखलुंगा ‘.
Full 180 degree change.
वैफल्य 🙄
अहंकार
माज
वैगरे वैगरे…
हे सर्व क्षणात उतरेल!
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे!
पण काय करणार?
खाण तशी माती!
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय?
सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!
ठाकरेंचा दणका !!!
आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली येथील मिंधे गटाच्या नगरसेवक म्हात्रे याकडून मारहाण झालेल्या परिचारिका आणि डॉक्टर सोबत भेट घेतली आणि
रमेश म्हात्रेंला पोलिसांनी अटक केली!! @AUThackeray
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मिंधे गटाच्या नगरसेवकाकडून मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची आज युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी भेट घेतली व विचारपूस केली. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख उपनेते गुरुनाथ खोत आणि इतर स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
@AUThackeray
डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली.
ह्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही सांगितले.
माझ्या भेटीनंतर लगेच रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली.
मात्र केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे... त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे.
An hour after grilling the Shinde Sena on my show, an FIR has finally been registered against ruling party thug Corporator Ramesh Mhatre for assaulting lady doctors.
Goondaraj of Shinde Sena. These are representatives of the government who indulge in violence, hitting women and generally behaving like goons. Action isn’t just an FIR but arrest and sacking
Please see the video shared by the doctor.
A corporator from the Fakenath mindhe gang went into a hospital and attacked doctors and nurses.
All of it has been captured on CCTV.
Will @CMOMaharashtra Devendra Fadnavis tolerate this goondagiri of his ally?
Will he arrest the goon of mindhe gang and dismiss him from his seat of Corporator?
Or does he send out a signal to not just doctors and nurses but to everyone that Maharashtra sees such lawlessness and is ok with it
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ( #KDMC ) महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांशी कथित मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
आरोप आहे की, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की, मारहाण आणि अरेरावी केली.
CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
सत्तेचा माज कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही.
#KalyanDombivli
#Maharashtra
#Mumbai
@CMOMaharashtra@KDMCOfficial
सन्मानीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला!
ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली,
त्या महिला डॉक्टर आणि नर्स ना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात
हे काय कायद्याचे राज्य आहे?
या सगळ्यांची हातात बेड्या घालून ,चड्डी बनियन वर वरात काढा!
@mieknathshinde@AmitShah@PMOIndia@narendramodi
एक नगरसेवक येतो आणि महिला डॉक्टरलाच मारहाण करतो, हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे आहे का ? महापालिकेच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते म्हणून बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीने दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला, ही डॉक्टरची चूक आहे का? रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप होऊ शकतो, परंतु प्रामाणिक सल्ला देणाऱ्या डॉक्टरलाच मारहाण करणे अजिबात योग्य नाही. महिला डॉक्टर आणि नर्सेसला मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर तत्काळ गुन्हा नोंद व्हावा.
@Dev_Fadnavis
Shameless Shinde Sena Corporator Ramesh Mhatre caught on camera slapping lady doctor & on-duty medical staff at KDMC Hospital, FIR still not registered.
Doctors protest, but zero action against Mhatra who has other criminal cases against him.