सिद्धीविनायक मित्र मंडळ, हनुमान गल्ली, कांजूर पूर्व येथे शौचालयाच्या सांडपाण्यात कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे व मलेरिया डेंग्यू सारखे आजार पसरण्याची भीती वाटू लागली आहे. तरी प्रशासनाने लक्ष घालावे.
@mybmc@mybmcWardS
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा, श्री देव खंडोबाच्या भक्तांसाठी आनंदसोहळा!
साऱ्या महाराष्ट्रावर तुझी कृपादृष्टी असू दे, बळीराजावर आलेल्या संकटातून त्यांना सावरायचं बळ दे आणि गुलामगिरी, हुकूमशाहीच्या जोखडात अडकू लागलेल्या महाराष्ट्राला पुन्हा ताठ कण्याने उभं राहण्यात यश दे, हीच खंडेराया चरणी प्रार्थना!
येळकोट येळकोट, जय मल्हार!
कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला ‘बाळ’ हा शब्द लावावाच लागला. ते माझ्या रक्तातच आहे आणि म्हणूनच जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत ! अभिमान आहे !
एका ‘आदू बाळा’ साठी तुमचा एवढा राग आणि तुमची ही भाषाच तुमच्या मनात बसलेली भीती आणि तुमच्या घरातले संस्कार ह्या बद्दल फार काही बोलून जाते!
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील स्वच्छतेच्या भीषण होत चाललेल्या अवस्थेबद्दल बीएमसी ला पत्र लिहिले.
सध्या मुंबईकरांच्या तक्रारी @mybmc ऐकत नाहीये. कारण नेमलेले प्रशासक लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून बिल्डर आणि कंत्राटदारांना खूश करण्यात व्यस्त आहेत.
——————
I have written to the @mybmc administrator about the non pick up of garbage heaps in the past 3-4 months across the city.
Absence of elected representatives, no appointments of assistant commissioners in 15 wards and bmc controlled by illegal cm’s builder and contractor friends.
कुठे आहे भाजपा समाजसेवक! मुलुंडचे ६ नगरसेवक,आमदार मिहीर कोटेचा कुठे आहेत ते ही स्थिती फक्त बीजेपी मुळे आहे जर ते राहिले तर लवकरच मुंबईला गुजरातला हलवतील.तसंच त्यांना मुंबई हे आपलं बिझनेस सेंटर बनवायचं आहे आणि मराठी लोकांनी व्यवसायासाठी कुठे जायचे गुजरातला 🤬😤 @BJP4Maharashtra
काल मी पत्रकार परिषदेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, त्यांच्या मागण्या आणि मुंबईकरांना होणारा त्रास हा मुद्दा मांडल्यावर इतके दिवस आत्मस्तुतीत मग्न असलेले मुख्यमंत्री अचानक जागे झाले आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भेटायला गेले.
हरकत नाही, ह्यामुळे का होईना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाग येऊन बेस्टचा संप मिटणार असेल आणि मुंबईकरांच्या अडचणी कमी होणार असतील तर चांगलंच आहे!
#BEST #Mumbai
The illegal cm must also ask the @mybmc to stop all works and payments with regards to this work of street furniture, till a fair inquiry is concluded.
This loot must be stopped!
The inquiry must be conducted by Hon’ble Lokayukta, to ensure it’s fair.
It cannot be one that’s guided by CM’s contractor friends, just like the government and BMC works are, for a clean chit.
More so, why is the @mybmc not releasing the reports and minutes I have asked for?