गेल्या आठवड्यापासून एस वॉर्डमध्ये भांडुप पूर्व प्रभागात कचरा उचलण्याचे काम विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
#SWard#BMC#क्लीन्मुंबई#mybmc#GarbageIssue#Mumbai#MumbaiRain
भांडुप गाव, भवानी नगर येथील किणी शाळेकडील ३० फुटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचा पॅच / खड्डा निर्माण झाला आहे.
सदर ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, ही विनंती.
@mybmcWardS
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ निमित्त माझ्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
#ShivSenaUBT#BalasahebThackeray#BirthCentenaryCelebration
भाजपचा पॉर्न स्टार पोपटलाल घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यात
बोंबलत फिरत असतो. काल एका पत्रकाराने त्याला बांग्लादेशच्या मा.पंतप्रधान शेख हसीना यांना कधी बाहेर काढणार आहे का इथेच ठेवणार असा प्रश्न विचारला तर तो पत्रकारांवरच भडकला.
मग याला पत्रकारांनी उघडाच पडला.
मुंबईकडे अशा UP बिहारकडून गाड्या येत आहेत
कंबोज कडे १ लाख प्रति माणूस या हिशोबाने २ लाख लोकांचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे
त्या माणसाला एकावेळी भरपूर वॉर्डात मतदान करायचे आहे
लक्ष दया आणि आपल्या मुंबईसाठी मतदानाला बाहेर या
आतंकवादी हमला होऊन 24 तास ही झाले नाहीत पण आपले पंतप्रधान आवरून, छान छान कपडे घालून विदेश दौऱ्यावर रवाना.
हेच जर काँग्रेस काळात झालं असत तर मीडिया ने नंगा नाच केला असता.
पण इथं पॉ पॉ आहेत म्हणून सगळे गप्प 😷
माणूस इतका असंवेदनशील असू शकतो?