दरवर्षी ग्रामीण भागातील 4-5 लाख मुलं आवडीने PSI पदाची तयारी करत असतात. 2024 साठीची PSI पदाची जाहिरात येण्यास 8 महिने उशीर झाला आहे आणि त्यात PSI पदाच्या मागणीपत्रात कपात करून ग्रामीण भागातील मुलांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होत होत आहे. राज्यात 2500 PSI पदांच्या जागा रिक्त असतानाही केवळ 251 जागांची जाहिरात देणे, हे उचित नाही. लवकरच यावर मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना PSI पदांच्या 1000+ जागाच्या जाहिरातीसाठी मागणी करणार आहे.
@CMOMaharashtra@mpsc_office
यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#StudentsRights |
मा. गिरीशभाऊ,
ग्राम विकास विभागातील आरोग्य सेवक ५०% पदाची नियुक्ती रखडल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
या संदर्भात ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदेने आचारसंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी असे निर्देश देणे गरजेचे आहे.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेखाली 6-6 महिन्याचे कंत्राटी भरती करून उमेदवारांचा नियमित हक्काची भरती रोखून ठेवली आहे.बहिणींना खुश भाचे नाराज. सरकार ने याचा विचार करावा आणि ही योजना बंद करावी.ही विनंती @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मुंबई महानगरपालिकेतील 'कार्यकारी सहाय्यक पदासाठी' जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र ह्या नमूद अटींमध्ये काही अशा जाचक अटी आहेत, की त्यामुळे २ ते ३ लाख मुला-मुलींना परिक्षेचा अर्जच भरता येणार नाहीये. त्या अटी रद्द व्हाव्यात अशी मागणी करणारं पत्र मी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी जी ह्यांना लिहिलं आहे, अपेक्षा आहे की ते ह्या पत्राची दखल घेतील आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील.
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
@K88102Raju@RRPSpeaks प्रत्येक नगर परिषद मध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर पदाची गरज आहे. यामध्ये अत्यंत कमी दर्जा असलेल्या कर्मचाऱ्यांना सेटिंग ने पदोन्नती देवून नियमित भरतीला केराची टोपली दाखवली जात आहे. सर्वसामान्य उमेदवारांना सरळसेवा मध्ये अत्यंत तुटपुंज्या जागा देण्यात येत आहे. कृपया यावर लक्ष घालावे
🚨 धर्म खतरे में नहीं हैं, आरक्षण खतरे में हैं !!
BJP -RSS आरक्षण विरोधी हैं यह बाबासाहेब की विचारधारा और कामों को एक-एक करके खतम कर रही हैं
ऐसे गलत नितियो के खिलाफ 20 अगस्त को नागपुर में वंचित बहुजन आघाडी की एल्गार सभा हो रही है
#VBAForIndia
मध्यप्रदेश मधील भाजप सरकार ने सुद्धा निवडणूकीच्या अगोदर आणलेली “लाडली बहना” योजना विधानसभा निवडणुक जिंकल्यावर बंद केली होती!
संधिसाधू “महायुती” सरकारवर महाराष्ट्रातील बहिणी अजिबात विश्वास ठेवणार नाहीत कारण त्यांना मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांचा मागील इतिहास पूर्ण माहित आहे !