अंधभक्त हे मंदबुद्धी असल्याचे BJP त्यांना वेड्यात काढते. काही दिवस अगोदर मोदी ने सांगितले होते की तेल कमी खा, आता त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगत आहे की मोदीसाठी १ दिवा लावा.
दिवा पाण्यावर लागतो का?
नालीतून गॅस काढून चहा बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा वाढदिवस आहे, काही पण होऊ शकते.
"जयंती 2" चित्रपट बघितला. एका ज्वलंत सामाजिक विषयावर हा चित्रपट आहे. माझी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट करमुक्त करावा व सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवावा.
@CMOMaharashtra@Mr_RutuRaj#Jayanti2#MarathiCinema
"जयंती 2" चित्रपट बघितला. एका ज्वलंत सामाजिक विषयावर हा चित्रपट आहे. माझी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट करमुक्त करावा व सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवावा.
@CMOMaharashtra@Mr_RutuRaj#Jayanti2#MarathiCinema
@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJPMahilaMorcha@BJPMM4Maha तुम्हाला महिला विधेयक मंजूर झाले हे माहीत नसेल तर कृपया आपले नेते फडणवीस साहेब यांची ही पोस्ट बघावी.
तुम्ही आमदार पदावर आहात, कृपया वायफळ बोलून महायुतीची बदनामी करू नये व तुमच्या मंदबुद्धीचे सार्वजनिक प्रदर्शन करू नये ही विनंती.!
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्राताई पवार यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेऊन अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक तसेच विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
“देवि अहिल्ये धन्य धन्य तु ! करीन तुझा जयजयकार l
धर्मशीळ तु राजकारणी दीन जनांचा आधार ll (सदर ओळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बद्दल शाहीर पांडुरंग खाडिलकर यांच्या पोवाड्यातील आहेत)
(टिप सदर देविशिल्प हे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील असून श्री क्षेत्र तेर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींचे जन्मस्थान व माहेर आहे) #काँग्रेस च्या लावारिस ४० पैशीय गिधाडांसाठी—-शिल्प नीट बघा
लहुजी नगर खडकी अकोला येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमच्या मित्र परिवाराच्या वतीने लहान मुलांना अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले.
#AnnabhauSathe#अण्णाभाऊ_साठे#Maharashtra
जंतर मंतर वरील ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभागी असले आमचे माजी सैनिक श्री प्रितमभाऊ डोंगरे व सहकारी दिल्ली येथून आले असता सर्व मित्र परिवाराच्या वतीने अकोला रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यात आले🇮🇳
#jantarmantar#abhijitdipke#dharmendrapradhan#sonamwangchuk#neet
गद्दी पर बैठे कायरों ने
लोकतंत्र का जनाज़ा सरेआम निकाल दिया!
जो मांग रहा था हक का,
उसे उठा के अस्पताल डाल दिया!
सामने आकर बात करने का ज़मीर नहीं था,
इस नपुंसक हुकूमत में!
तभी तो खाकी को ढाल बना कर
अपनी बुज़दिली का परचम लहरा दिया!
#SonamWangchuk#NEET#Dictatorship#DelhiPolice
आदरणीय @Dev_Fadnavis जी , मिसिंग लिंक ( कनेक्टिंग लिंक) वर तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांना आज सभागृहात ऑन रेकॉर्ड सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केल्याबद्दल प्रथमत: आपले मनापासून आभार🙏मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यामध्ये आपले व एकनाथ शिंदे साहेबांचे योगदान जसे नाकारता येऊ शकत नाही तसेच आपल्या खांद्याला खांदा लाऊन युती सरकारमध्ये प्रामाणिक पणे या मिसिंग लिंक प्रकल्प उभारणीत काम करणाऱ्या आदरणीय अजितदादांना नाकारून चालणार नाही.आपण इतक्या लवकर दादांना कसे विसरू शकता ? त्यांच यात काहीच योगदान नव्हत का ? आज सभागृहात दादांचे स्मरण झाले असते तर आम्ही कायम आपल्या चरणावर नतमस्तक झालो असतो 🥺मात्र तसे झाले नाही. तुम्ही आदरणीय दादांना मित्र मानत होता ना मग असा विसर कसा पडला? आज सभागृहात आपण दादांना विसरलात ही वेदना महाराष्ट्राच्या मनात खोलवर घाव करून गेली आहे . आपल्याला एक विनंती या मिसिंग लिंक ला लोकनेते अजितदादांचे नाव देऊन दादांशी असलेली मैत्री स्मरणात ठेवत झालेली चुक दुरुस्त करावी अर्थात मिसिंग लिंक मधून मिस झालेल्या अजितदादाचे नाव कायम स्मरणात ठेवावे🙏
प्रभू श्रीराम यांच्या नावाने युवकांची माथी भडकवून सत्ता प्राप्त केलेल्या, सत्तापीपासू "गुजराती औरंग्याने" त्याच्या विश्वासू सहकार्याच्या मदतीने श्रीराम मंदिर लुटले.
"फेकू"ने लूट करण्यात महमूद गझनवी, अलाउद्दीन खिलजी, तैमूर ला मागे टाकले.
#श्रीराम_मंदिर#अयोध्या#चौकीदार_ही_चोर_है
आमदार श्री रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनाला सरकारकडून श्री गिरीशजी महाजन हे भेटायला गेले असता लोकनेते अजितदादांबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य वेदनादायी व निंदनीय आहे.यामुळे दादांची प्रतिमा असंवेदनशील करण्याचा प्रयत्न महाजन साहेबांनी केलेला आहे.हे वक्तव्य अनवधानाने केले असावे असे वाटत नाही उलट यातुन आदरणीय दादांविषयी मनातील सूडभावना उफाळून आल्याचे दिसून आले.योग्य उपोषणाची दखल दादा घ्यायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.महाजन साहेबांचे कापुस दरवाढीबाबत केलेले उपोषण कितपत खरे होते याचा अभ्यास दादां ना असल्याने त्यांनी ते गांभीर्याने घेतले नसेल .#निषेध
@girishdmahajan
मोदीचे गुजराती मित्र स्वतःहून करोडो रुपयांचा घोटाळा करत आहे की या सर्व गुजराती मित्रांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी करत आहे?
१९९२चा हर्षद मेहताचा घोटाळा हा तत्कालीन प्र.मंत्री नरसिंहरावांचा घोटाळा म्हणले गेले याप्रमाणे २०२६चा राजेश मेहताचा घोटाळा प्र.मंत्री नरेंद्र मोदीचा म्हणावा का?
आज अजितदादांना जाऊन तब्बल चार महिने पूर्ण झाले…
चार महिने म्हणजे १२० दिवस… पण तपास यंत्रणांच्या हातात अजूनही “काहीच नाही” ?
मग महाराष्ट्राने नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा?
२४ कॅरेट सोन गमावलंय महाराष्ट्राने सोन्यासारखा माणूस जातो आणि व्यवस्था फक्त फाईली हलवत बसते?
प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही…
प्रश्न आहे त्या व्यवस्थेचा, जी प्रत्येक वेळी “तपास सुरू आहे” या चार शब्दांआड स्वतःचं अपयश लपवते.
जर चार महिन्यांत सत्य बाहेर येत नसेल,
तर तपास यंत्रणा निष्क्रिय आहेत का?
की कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे?
महाराष्ट्र उत्तर मागत आहे —
कारण लोकशाहीत जनतेच्या अश्रूंनाही उत्तर द्यावं लागतं.
एका कुटुंबाचा आधार गेला…
हजारो लोकांचा विश्वास तुटला…
पण सरकार आणि व्यवस्था अजूनही शांत का?
इतका वेळ लागतोय म्हणजे नेमकं काय लपवलं जातंय?
आणि जर व्यवस्था एका प्रामाणिक माणसासाठी न्याय देऊ शकत नसेल,
तर उद्या सामान्य माणसाने सुरक्षित वाटावं तरी कसं?#निष्क्रिय यंत्रणा
@Dev_Fadnavis@mieknathshinde