सिर्फ़ दो हफ़्ते पहले महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार ने कहा था “बीजेपी के भ्रष्टाचार की फ़ाइल मेरे पास है”, और आज उनका विमान हादसे में निधन हो गया।
रामराज में इस तरह के हादसों का शिकार हुए लोगों की लिस्ट बड़ी लंबी है।
A proud moment for Maharashtra and India.
On Constitution Day, the bust of MahaManav BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar, presented by the Government of Maharashtra, was unveiled at the UNESCO Headquarters in Paris.
महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण.
संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील UNESCO मुख्यालयात ‘महामानव’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र सरकारकडून भेट देण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण.
@IndiaatUNESCO
#UNESCO #India #ConstitutionDay
वामनदादा कर्डक यांचे "सांगा या वेडीला..." 🎶
एक अप्रतिम चित्रपट गीत!
खूप कमी लोकांना माहिती असेल की वामनदादा केवळ क्रांतिकारक कवी नव्हते , तर त्यांनी चित्रपटांसाठीही गीते लिहिली.
बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांनी रचलेली अजरामर गीते आजही प्रेरणा देतात , आणि याच हातून लिहिली गेलेली ही खट्याळ , हलकी-फुलकी पण भावपूर्ण गीतरचना ऐकताना चेहऱ्यावर आपोआप हसू उमटते.
नवरा-बायको यांच्यातील गमतीदार संवादाने भरलेले हे गाणे , त्यांच्या लेखणीची खट्याळ बाजू आणि शब्दांना दिलेला जिवंतपणा उलगडून दाखवते.
महाकवी वामनदादांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻🌸✨
बिरुदेव सिध्दाप्पा डोणे - मेंढपाळ कुटुंबातला मुलगा. (यमगे, ता.कागल)
आपल्या आई-वडिलांचे कष्ट, हलाकीची परिस्थिती ज्या पोराला लवकर समजते तो ते विसरत नाही आणि यशस्वी होतो.
त्यांनी आज यूपीएससी मध्ये 551वी रँक प्राप्त केली.
मनापासून अभिनंदन ❤️💐