This government must understand that the students' anger has not subsided. There is immense anger among the people, and if required, protests will happen again and be bigger than the previous one.
Police crackdown is being anticipated at Jantar Mantar! But protesters resolve to be peaceful. Why is the government scared of the 20th July march? Why is it scared of Sonam?
Activist Sonam Wangchuk, who was sitting on a hunger strike from last 20 days at Jantar Mantar, being taken to the hospital by the police.
ये बिल्कुल गलत है 🥺
Goons tried to attack Sonam sir at Jantar Mantar. An object was thrown at him, but fortunately, he was not hurt.
A few days ago, I had warned that people would be sent to Jantar Mantar to disrupt the protest after I was informed by an insider in the police.
If anything happens to Sonam sir, the government will be responsible as there’s clearly a plan to dismantle the peaceful protest at Jantar Mantar
शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्यासाठी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचा पंढरपूरला विठुरायाच्या पवित्र भूमीत दिलेला शब्द न पाळता विश्वासघात केल्याने या सरकारविरोधात आम्ही हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये ए���्गार पुकारला. या एल्गार आंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांसह खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, ज्येष्ठ नेते. मा. अनिल देशमुख साहेब, खा. निलेश लंके जी, खा. कल्याण काळे जी, खा. अमर काळे जी, खा. बजरंग सोनवणे, मा. राजेश टोपे साहेब, आ. संदिप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी फोनवर संपर्क साधला आणि उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अटीशर्ती काढण्याबाबतच्या बैठकीचं नियोजन करण्याचं आश्वासन दिलं. यापूर्वी त्यांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नसला तरी त्यांच्या पदाचा मान ठेवत पुन्हा एक वेळ त्यांच्यावर विश्वास ठेवून ���ंदोलनामुळं अडकलेले सामान्य नागरिक आणि सकाळपासून बंदोबस्तासाठी रस्त्यावर असलेल्या पोलिस बांधवांसाठी हे आंदोलन स्थगित केलं.
आता मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या मुंबईत कर्जमाफीच्या अटीशर्ती काढण्याबाबतच्या बैठकीचं नियोजन होईल, अशी अपेक्षा आहे, अन्यथा पुन्हा एकदा विश्वासघात केला तर यापुढे कधीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. शिवा�� राज्यात यापेक्षाही अधिक मोठं आंदोलन पुकारून शेतकऱ्यांची ताकदही सरकारला दाखवून देऊ.
एकीकडं शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडं सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय… हिशोब कसा ठरला? साठ… पाच.. एक-एक, चाळीस लाख, ७ टक्के, १ टक्के, २ टक्के, पैसे परत देतो. मालक कोण? वरती पण करावं लागतं…
���े सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवून कमेंटमध्ये सांगा की आता ‘किती खोके आणि एकदम ओक्के’ म्हणायचं.
#दलालीची_दलदल
#मलिदा_गँग
#कमिशनखोर
काल,अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन साजरा होत असताना पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला
यावेळी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष या नात्याने माढा लोकसभेचे खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील यांचा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला.
विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
महात्मा फुले आ��ि सावित्री माईचे आमच्यावर अनंत उपकार आहेत..
सदैव त्यांच्या ऋणात!