@memumbaikar2018 1999 मध्ये इन्फोसिस पुणे येथे नोकरीला लागलेला आणि सध्या मॅनेजर असलेला एक सांगत होता त्याला पहिला पगार ₹19000 मिळाला होता.
मी 2000-2004 ला इंजिनीअरिंग ची फी फक्त ₹14200 भरले होते.
आता तीच फी तीन लाखाहून अधिक आहे.
@mrjethwani1 His brother BABARAO SAVARKAR conducted recruitment drives for the British army.
VD Savarkar wrote a letter thanking the British for giving this opportunity to his brother. Refer to Niranjan Takle's YouTube channel and X posts.
@niranjansbook