ज्या पुण्यात काहीच दिवसांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वंशजाने 33 लाखांसाठी जीवन संपवलं.
अगदी तिथंच स्वयंश्रेष्ठ तानाजीजी सावंत यांच्या पुत्राने तीनचार तासात 68 लाख खर्च केले, अर्थात ते त्यांच्या कष्टाचेच असावेत.
हरकत नाही... आपण नेहमीसारखे पुढे जाऊयात... (1) 👇🏽
History will kindly remember you with the words like Economist, reformer, visionary, statesman, integrity, technocrat, policy-maker, diplomatic, soft-spoken, resilience, leadership and pragmatic.
Rest in peace, Dr Manmohan Singh.
#ManmohanSingh#RestInPeace
पुरोगामी म्हणजे काय या प्रश्नाची ढोबळ व्याख्या करताना जो सातत्याने नव्याचा स्विकार करतो, पुढे जात राहतो, नवनव्या गोष्टी स्विकारून स्वतःचा आणि स्वतःच्या समुहाचा विकास घडवून आणतो, स्वतःच्या समुहाचं राजकारण बळकट करतो तोच खरा पुरोगामी असतो. अशी ढोबळ व्याख्या करण्यचा ट्रेंड मी मागील दहा वर्षांपासून अनुभवत आलेलो आहे. (ही अर्धवट व्याख्या आहे. पण सध्या असंच अर्धमूर्ध माहीत असलेल्या लोकांच्यात हातात सर्वच चळवळींचे नेतृत्व आहे. मग ती डावी असो किंवा शेतकरी)
पण, जर हीच व्याख्या सर्वदूर रूढ असेल तर.. मग..
संघी लोक, भाजपाई लोक, हिंदूत्ववादी लोक या स्पर्धेत खूप पुढे आहेत. त्यांनी स्वतःला तंत्रज्ञानाच्या बाबत अपडेट केलंय. चौथ्या औद्योगिक क्रांतिसोबत स्वतःला समायोजित करून घेतलं आहे. हरेक प्रकारच्या अद्ययावत तंत्राला आत्मसात करून त्यांनी स्वतःचा आर्थिक आणि राजकिय विकास करून घेतला आहे. आज सत्तेत तेच आहेत. मग त्या नियमानं त्यानांच पुरोगामी म्हटलं पाहीजे.
हो की नाही...
ते लोक फोकस्ड आहेत. काट्याने काटा काढतात. पण कधी स्वतःचा चेहरा समोर येऊ देत नाहीत. नथुराम बद्दल प्रेम असतं पण ते प्रेम कधी व्यक्त करत नाही. ईवीएम मॅनेजमेंट असो किंवा सोशल मिडीयाचा अल्गोरिदम असो.. त्यांच्याइतकं मॅनेजमेंट, सोशल मिडीया आणि कोर्टरूम मॅनेजमेंट इकडच्या पुरोगाम्यांना १ टक्का सुद्धा जमणार नाही. कारण तंत्रज्ञान, नवीन दृष्टी याबाबत असलेली तुच्छता त्यांना पुरोगामी नव्हे तर भिकारचोट बनवते.
असो.. तुमचं मत काय आहे यावर मला कळवा जरूर.
अरबी समुद्रात छत्रपती स्मारक होऊ नये असे शिवाजी राजे असते तर त्यांनीच सांगितले असते कारण ते शास्त्रांचे जाणकार पर्यावरणप्रेमी होते. माणसांना उभे करणारे आमचे राजे होते त्यांनी पुतळे बांधण्यासाठी लोकनिधी वाया घालविण्यापेक्षा गडकिल्ले संवर्धन केले असते.
देविदास सौदागर तुळजापूरसारख्या गावातून कोणतीही शैक्षणिक साहित्यिक पार्श्वभूमी नसताना तो शिकला. नोकरीसाठी शहराची वाट न धरता आपलं पारंपरिक शिवणकाम आनंदाने स्वीकारलं. वेळ मिळेल तसं आपलं वाचन सुरू ठेवलं. मिळेल त्या मार्गाने पुस्तकं मागवले. स्वतःचं जगणं कवितेतून मांडलं. (1) 👇
@Dabbu_1010 यांना दारावर सर्वेसाठी आलेल्या माणसाने जात विचारली तर एवढा त्रास होतोत, बाकी सगळ्या देशात रोज उठता बसता दलितांनी हिन वागणूक देतात ते कधी दिसणार नाही.
मैदानात याचा राग आणि स्लेजिंग बघून वाटायचं की हा किती माजूरडा आहे. पण जसं जसं याला पाहत गेलो तसं लक्षात आलं की याचा मैदानात दिसणारा राग आणि माज हेच याच्या यशाचं सिक्रेट आहे.
आधी आवडत नसला तर आता मी विराटचा लै मोठा फॅन आहे
#HappyBirthdayViratKohli
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार ( अजित पवार गट ) प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करुन आग लावली. मराठा आंदोलक आक्रमक. परिसरात असलेल्या 10 दुचाकी वाहनही जळून खाक झाल्याची माहिती.
#MarathaProtest#MaharashtraPolitics