त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृतिदिन!!
.
.
कोटी कोटी वंदन 🙏
.
.
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे समाधी स्थान...
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://t.co/Ms67uDHOcs
जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार, आज दर्शन घेऊयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन.. या अस्थी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथे स्थित आहेत..
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील ल��ंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://t.co/EC7rxVZ69u
नमोबुध्दाय, तुम्हांला माहिती आहे का? विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पवनारला आहे विदर्भातील सर्वांत सुंदर भगवान बुद्धांची अभय मुद्रेतील प्रतिमा,
अधिक माहिती व दर्शनासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://t.co/oq0dqBhmsU
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुण्यातील घर पाहिले आहे का??
हे घर पूर्वीच्या महार वाड्यात (सध्या गंज पेठेत) त्यांनी बांधले होते..
Pune
खालील लिंकवर प्रेस करून हे घर पाहू शकता...
👇👇🙏👇👇
https://t.co/l9mmHGyOHu
रायगड जिल्ह्यातील महाडला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते...
अनेक ऐतिहासिक घटनांचा महाड साक्षीदार राहिला आहे...
तुम्ही महाड दर्शन केलं आहे का??
संपूर्ण महाड दर्शन भाग १ खालील लिंकवर प्रेस करून पाहू शकता..
👇👇🙏👇👇
https://t.co/eXwo5y203i
ख्रिसमस नाताळच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!
त्यानिमित्ताने आज बघा बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरातील तायडे कॉलनी परिसरात येणारे सेंट फ्रँसीस दे सेल्स चर्च..
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://t.co/bWM6r0KUaO
नमोबुध्दाय, जयभिम, नमस्कार, आज दर्शन करूयात जगप्रसिद्ध सॉंची स्तुपांचे, सम्राट अशोक यांनी जे ८४ हजार स्तूप विहारांची निर्मिती केली त्यातीलच एक महत्वपूर्ण स्थान म्हणजे सांची,
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://t.co/FqFi2cWREM
नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कल्याण जवळ येणारी लोनाड येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी.. ही लेणी सुमारे ५ व्या शतकातील असून सुंदर अश्या शिल्पानीं अलंकृत आहे,...
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस कर���..
👇👇🙏👇👇
https://t.co/Fdr0mgcUz3
नमस्कार, आज बघा विदर्भातील प्रमुख नद्यापैकी एक असेलल्या वर्धा नदीचे उगमस्���ान, वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत, मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातील खैरवानी या गावाजवळ होतो,
अधिक माहिती साठी व्हिडीओ नक्की पहा
👇👇🙏👇👇
https://t.co/QNeCLCHLzC
नमस्कार, आज बघा सूर्य पूत्री तापी माता उगमस्थान अर्थात तापी नदी उगमस्थान.. श्री तापी नदीचा उगम मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई इथे झाला आहे..
हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा
https://t.co/T3ea9YhGER
#multai#tapinadi#tapiugam
Beautiful old Shahu palace do visit when you are in #kolhapur and if you missed then check out the video https://t.co/w8YZTEyNJi
@dgiprkolhapur @mtdc_official @micnewdelhi@iamrjdipak
So this is famous Panchganga Ghat, #Kolhapur But What i see is garbage everywhere, water is green 😢 do check this video https://t.co/oXN3rv5EjB Cleanless is must needed at this Ghat #kolhapurTourism @dgiprkolhapur @swachhbharat@micnewdelhi