@MSEDCL आज परत सकाळ पासून वीज नाही, रात्री सुद्धा वीज नव्हती. असल्या दळभद्री companyला कसकाय पुरस्कार भेटता? ज्या साठी प्रथम पुरस्कार भेटला, त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत? पुरस्कार स्वीकारताना थोडी लाज वाटायला हवी होती. @CMDMSEDCL@PMOIndia@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@narendramodi
@Airtel_Presence @airtelindiab @airtelnews It's disaster to use airtel services, Internet get disconnect every alternate day, complaint not attended 3, 4 days,
postpaid never get 5G speed, even after changing sim card, have to use 4G network, is this time to not use airtel.
@MSEDCL आज गणेशोत्सव च्या दिवशी पण वीज नाही, कसल्या हिंदुद्वेष्ट्या, हिंदू विरोधी, नीच आणि हलकट औलादी भरल्या आहेत @MSEDCL मध्ये, प्रत्येक सणाला वीज नसते. नाशिकचा चीफ इंजिनिअर अक्कलशुन्य दिसतो आहे, नाशिकची इज्जत घालवणार कुंभमेळ्यात. @CMDMSEDCL@CMOMaharashtra@narendramodi@Dev_Fadnavis
@MSEDCL तेवढी अक्कल आम्हाला आहे, @MSEDCL अधिकाऱ्यानं सारखी आमची अक्कल गुडघ्यात नाही, मागच्या complaint अजून pending आहेत. त्यामुळे app वर नवीन complaint registered होत नाही.