पुण्याच्या आळंदी तील गायक चैतन्य देवढे , काय अप्रतिम गाणं गायले आहे इंडियन आयडॉल मध्ये❤️❤️ वाह
नाद🚩🚩
One of the most historic and mesmerising performance in Indian idol audition history
❤️माऊलीची कृपा
महाराष्ट्र ताकदीने मागे राहील चैतन्य
संकर्षण कऱ्हाडे 🙌
आत्ताच्या घडीला मराठी सिने सृष्टीत एकमेव कलाकार आहे जो आपल्या कवितेतून समोरच्या प्रत्येक श्रोत्याला रडवतो ही ताकद आहे त्याच्या शब्दात आणि लेखनीत.
आईवरील त्याची ही अजून एक अप्रतिम कविता जी की डोळ्यात पाणी आणायला भाग पाडते
ढीग प्रेम ❤️
नाशिकचे शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार दराडे हे गाडीला बेकायदेशीररीत्या सायरान लावुन फिरत असताना त्यांना एका मतदाराने दरडवत जाब विचारला.इतका जागरूक मतदार झाल्यास ना कोणाची भ्रष्ट आचरण करण्याची हिम्मत होणार ना कोणी राजकारण्यांची वट, दादागिरी चालणार.
और कीजिए मंदीर, मस्जिद, मटन और मंगलसूत्र की चर्चा.
टैक्स का पैसा कहाँ लगाया? GST कहाँ गया? शिक्षा में कितना खर्च हुआ? कितने टॉप क्लास सरकारी स्कूल बने? अस्पताल में कितने नए डॉक्टर आए? ये सवाल तो अमरीका वाले पूछने आयेंगे!
जागो यार...
'भारतात लोकशाही टिकणार नाही,' असं आंबेडकर का म्हणाले? पाहा बाबासाहेबांनी 1953 साली बीबीसीला दिलेली ही अत्यंत दुर्मिळ मुलाखत
#Repost#BabasahebAmbedkar#BBC
माणूस मोठा की पैसा..? हा विवाद कितीही रंगला तरी शेवटी माणूस हा पैश्यापेक्षा मोठाचं ठरतो..!! हे अतिशय उत्तमरीत्या सांगितले आहे. बघाचं...👇👍👏🙌🫶 @gaurgopald#माणूस_मोठा_की_पैसा