"🚩 नाशिकच्या गणेश मिरवणुकीसाठी सज्ज!
शिवकालीन शस्त्रकलेची झलक आपल्या समोर आणण्यासाठी आमची मेहनत सुरू आहे 💪🔥
हा फक्त परफॉर्मन्स नाही, तर आपल्या वारशाचा अभिमान आहे 🙏
आपल्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच भव्य होईल!
✨ जरूर या आणि आमचं सादरीकरण पाहा! 🚩"
https://t.co/YOlneidbcB
नमस्कार,
आषाढ पौर्णिमा आंग्ल दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावर सांदीपनी मुनी गुरुकुल, नाशिक या ठिकाणी शिवकालीन शस्त्र विद्या प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली.
भारतीय युद्धकला🚩
सह्याद्रीतील गड कोट, घाटवाटांची भटकंती करतांना युद्ध आणि त्या विषयावर चर्चा केल्याशिवाय पूर्ण होतच नाही.
गनिमी कावा, मराठ्यांच्या सैन्याने शत्रू सेनेची केलेली दाणादाण/ पराभव यावर ची चर्चा ढाल, तलवार, दांड पट्टा, धनुष्य बाण, भाला , वाघ नखे यावर येऊन थांबते.
नमस्कार,
सव्यसाचि गुरुकुलम् संचलित राष्ट्रसेवा प्रतिष्ठान - वारसा या संस्थेअंतर्गत जेष्ठ कृष्ण षष्टी शिवशक ३५२ रोजी द्वारका, नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण व सराव वर्ग सुरू करण्यात आला. लखन जाधव गुरुजींच्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झाले.
#सव्यसाचि_गुरुकुलम्#हिंदू#भारत#स्वराज्य
पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील..!
आपल्या पाल्यास शिबिरात पाठवण्यासाठी आजच संपर्क करा. मर्यादित प्रवेश शिल्लक!
संपर्क क्रमांक: 9595769535
प्रवेश निश्चित करण्यासाठी गूगल फॉर्म भरावा. 🙏
https://t.co/J0pKzRdg0t
#सव्यसाचि_गुरुकुलम्#हिंदू#भारत#स्वराज्य#bhagva#jaishreeram
On occasion of World Environment Day, let us all pledge to take at least one small step to protect our environment. Follow simple practices- no to single use plastic, conserve water, plant trees & choose public transport. There is only one Earth and we must protect it. #SaveSoil