नंदुरबार मधील कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याच्याकडे पेपर सेट करण्याची जवाबदारी सोपवण्यात आली होती व त्याच्याकडूनच MPSC च्या औषध निरीक्षकाचा पेपर एक दिवस अगोदर फोडण्यात आला.
प्रश्नपत्रिकेतील 90% प्रश्न हे त्याच्या अकॅडमी मधून अगोदरच देण्यात आले होते.
तो कश्याप्रकारे फोडण्यात आला ते पहा 👇👇
#RohitPawar
#PravinPatil
#MPSC
परीक्षा घोटाळ्यात भाजपशी निगडीत लोकांचेच नाव का येत आहे?
पत्रकार राहुल कुलकर्णींनी यावर नुकतेच व्हिडीओ केलेत ते बघा. एका नेत्याच्या मुलांना दहावी बारावीत खूप कमी मार्क आहेत पण MHCET मध्ये मात्र 99.99% गुण मिळालेत. MPSC पाठोपाठ MHCET घोटाळा बाहेर येतोय. सगळा भोंगळ कारभार सुरु आहे.
हे शक्य आहे काय…???
भाजप नगरसेवकाच्या मुलांना
बारावी PCM मध्ये 56% आणि 51%
तर JEE मध्ये 51% आणि 28% .
MH CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल.
हा घोटाळाच आहे,
फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडलाय?