#हेमंतसोरेन
भाजपमध्ये येण्यास नकार दिला
एनडीएमध्ये सहभागी होण्यास नकार दिला
ईडी, सीबीआयपुढे झुकण्यास नकार दिला
एका आदिवासी नेत्याचा भाजपकडून कसा अपमान केला जातो हे संपूर्ण झारखंड पाहत आहे.
श्री.जितेंद्र फापाळे यांची राज्य प्रवक्तेपदी निवड.
पुणे शहर जुनी पेन्शन संघटनेला राज्य स्तरावर मानाचे पद देऊन राज्यकार्यकारिणीने प्रामाणिक कार्याला न्याय दिला. पुणे शहराध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या श्री.जितेंद्र फापाळे सरांचे हार्दिक अभिनंदन ,भावी कार्यास अनंत शुभेच्छा!
1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून पुणे महानगरपालिका शाळांमधील मधील शिक्षक व कर्मचारी यांनी शासनाचा निषेध केला.
जो पेन्शन देईल त्याचेच येथून पुढे निवडणुकांमध्ये समर्थन केले जाईल अशी प्रतिज्ञा केली.
#voteforOPS
खिलाड़ियों की छाती पर लगे मेडल हमारे देश की शान होते हैं। उन मेडलों से, खिलाड़ियों की मेहनत से देश का मान बढ़ता है।
भाजपा सरकार का अहंकार इतना बढ़ गया है कि सरकार हमारी महिला खिलाड़ियों की आवाजों को निर्ममता के साथ बूटों तले रौंद रही है।
ये एकदम गलत है। पूरा देश सरकार के अहंकार और इस अन्याय को देख रहा है।
७ दिवस कर्मचाऱ्यांनी संप केला तर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात,
५० आमदार हे जेव्हा कोणतीही परवानगी न घेता राज्य सोडून १ महिना गुहाटीला गेले. त्यांचे वेतन भत्ते कसे निघाले?
#cmomaharashtra@mieknathshinde@CMOMaharashtra
LIC की पूंजी, अडानी को!
SBI की पूंजी, अडानी को!
EPFO की पूंजी भी, अडानी को!
‘मोडानी’ के खुलासे के बाद भी, जनता के रिटायरमेंट का पैसा अडानी की कंपनियों में निवेश क्यों किया जा रहा है?
प्रधानमंत्री जी, न जांच, न जवाब! आख़िर इतना डर क्यों?
भाजपने पेन्शन बंद केली होती, त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की, २० वर्षांनंतर याचे परिणाम दिसायला लागतील. आता ते दिसायला लागलेत.
जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
#पेंशन
उद्धव ठाकरे म्हणतात...
जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.
सरकारला टाळे ठोकले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी..