महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्यासाठी देवाभाऊंचा ऐतिहासिक निर्णय,डेटा सेंटरच्या माध्यमातून मुंबई-MMR बनणार जगाचं नवं डिजिटल हब. १६.७ लाख कोटींचे महाकाय प्रकल्प Google, Microsoft सारख्या top-class कंपन्या महाराष्ट्रात.
@Dev_Fadnavis
मुंबईत University of Western Australia (UWA) च्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले.
जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि उद्योग-सहकार्याच्या नव्या संधींना यामुळे चालना मिळणार आहे.
#DevendraFadnavis#Teamdevendra#HigherEducation#Mumbai#UWA
बाप्पाचे आगमन आनंद घेऊन येवो! कोणत्याही गैरसोयीशिवाय सुरक्षित आणि उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासन आणि प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.
@mieknathshinde ji
महसूल मंत्र्यांना जीवनात मिळालेला सर्वात मोठा धडा...स्कील डेव्हलपमेंट
महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यांना मार्गदर्शन केले.
@cbawankule
#AmitGorkhe #ChandrashekharBawankule #StudentInteraction
एक दीप… कृतज्ञता का।
एक दीप… प्रार्थना का।
एक दीप… नारीशक्ति के सम्मान और सशक्त भविष्य के संकल्प का। 🪔
आइए, 17 सितंबर को शाम 6 से 7 बजे अपने घर में एक शुभदीप प्रज्वलित करें और सेवा संकल्प की ज्योति को घर-घर तक पहुँचाएँ। 🇮🇳
एक दीप सेवा के नाम… एक संकल्प नारीशक्ति के सम्मान के नाम! 🙏
@narendramodi@pmoindia
#HappyBdayPMModi
#SevaSankalpAbhiyan #NarendraModi #NariShakti #SevaSankalp
मराठवाड्याच्या विकासासाठी फ्लड मिटिगेशनचे पाणी, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा DPR, तसेच DMIC आणि EV उद्योगवाढीसारख्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष काम आणि निर्णयांची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासकामांचा वस्तुनिष्ठ आढावा जनतेसमोर यायला हवा.
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नापासून औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाचे विषय आहेत. कोणत्या सरकारने कोणता निर्णय घेतला, कोणते प्रकल्प मंजूर झाले आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती झाली—यावर तथ्याधारित चर्चा झाली तर जनतेला अधिक स्पष्ट चित्र मिळेल.
@Dev_Fadnavis जी
२५ वर्षांची अखंड राष्ट्रसेवा…
२५ वर्षांचा समर्पणाचा प्रवास…
आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी अविरत कार्य!
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या या प्रेरणादायी सेवायात्रेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता आपल्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करूया.
सेवेच्या या तेजस्वी प्रवासाला आपल्या शुभेच्छांचा प्रकाश देऊया आणि मोदीजींच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करूया! 🪔🇮🇳
आशीर्वाद दिव्याचे फोटो खालील लिंक वर अपलोड करा
https://t.co/uNhbW1lWR1
#SevaSankalpAbhiyan #AshirwadachaDiwa #JanSeva #ViksitBharat #NarendraModi
#HappyBdayPMModi
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
विघ्नहर्ता श्रीगणरायाच्या चरणी प्रार्थना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटांचे विघ्न दूर होऊ दे आणि ज्या भागात पावसाची कमतरता आहे, तिथे समाधानकारक पाऊस पडू दे!
शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात महायुती सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारनेही वेळोवेळी महाराष्ट्राला आवश्यक सहकार्य दिले आहे. गणरायाच्या आशीर्वादाने बळीराजाच्या शिवारात पुन्हा हिरवाई नांदो आणि शेतकरी सुखी-समाधानी होवो.
@mieknathshinde
थेट मंत्रालयात 'जनता दरबार'
नागरिकांच्या प्रश्नांवर तडकाफडकी निर्णय!
मंत्रालय ही केवळ प्रशासकीय इमारत नाही, तर ते सामान्य जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. आज मंत्रालयात राज्यभरातून आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधला. शेकडो तक्रारींवर ऑन-द-स्पॉट तोडगा काढत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
जनसेवा हाच प्रथम धर्म!
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#JanataDarbar #Mantralaya #PublicGrievances #AmitGorkhe #BJP
महाराष्ट्र शासन आणि माजगाव डॉकयार्ड यांच्यात देशातील सर्वात मोठा शिपयार्ड दिघी पोर्ट येथे उभारण्याबाबत करार झाला आहे. यात जवळपास 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 15 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि 75 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे :
@Dev_Fadnavis जी
भाषा ने हमारे देश के स्वतंत्रता संग्राम में अहम भूमिका निभाई। ‘वंदे मातरम्’ हमारा मंत्र बना, वहीं हिंदी भी स्वतंत्रता संग्राम में देश को जोड़ने वाली एक महत्वपूर्ण संपर्क भाषा के रूप में उभरी।
आज भाषा दिवस के अवसर पर हम सभी एक संकल्प लें—राजभाषा का सम्मान होगा, निजी भाषा का सम्मान होगा, मातृभाषा का सम्मान होगा और देश की सभी भाषाओं का सम्मान होगा।
भारत की हर भाषा हमारी समृद्ध सांस्कृतिक विरासत है। मेरी माँ मराठी है, तो देश की बाकी सभी भाषाएँ मेरी मौसियाँ हैं। माँ का भी सम्मान हो और मौसियों का भी सम्मान हो।
भाषाओं का सम्मान ही भारत की विविधता और एकता का सम्मान है। इसी भावना के साथ हम भाषा दिवस मनाएँ और एक सशक्त, समृद्ध एवं महान भारत के निर्माण में अपना योगदान दें।
@Dev_Fadnavis जी
परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्धार.
भरती परीक्षा अधिक विश्वासार्ह, गतिमान आणि उत्तरदायी करण्यासाठी ठोस पावले.
#DevendraFadnavis#Teamdevendra#RecruitmentExams#Transparency
गुन्हेगारांना थेट इशारा महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, इथे गुन्हेगारी चालणार नाही..! अपहरणकर्त्यांचे मनसुबे उधळत अवघ्या 53 मिनिटांत mpsc करणार्या विद्यार्थ्याची सुखरूप सुटका.
📍 शाहूनगर, पिंपरी
शाहूनगर येथील महालक्ष्मी मंदिराच्या वतीने उभारण्यात आलेल्या नूतन हॉलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा आनंद लाभला.
यावेळी आई महालक्ष्मी अंबाबाईची संबळ आरती करण्याचे तसेच मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आई अंबाबाईच्या चरणी शाहूनगरसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. नूतन हॉलच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी नागरिकांना एक सुंदर व उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अशा सुविधा समाजातील एकोपा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यास निश्चितच हातभार लावतात.
याप्रसंगी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेवक श्री. तुषार हिंगे, नगरसेवक श्री. कुशाग्र कदम तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MahalakshmiMandir #Ambabai #Shahunagar #AmitGorkhe #PCMC
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार सौ. उमाताई खापरे यांची ‘महिला – स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय कृती दलाच्या’ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माचे स्वागत होण्यासाठी जनजागृती करणे आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ करणे, या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आपली निवड निश्चितच अभिमानास्पद आहे.
आपल्या अनुभवातून आणि संवेदनशील नेतृत्वातून या कृती दलाच्या माध्यमातून प्रभावी कार्य घडावे आणि ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या विचाराला अधिक व्यापक बळ मिळावे, ही मनःपूर्वक सदिच्छा.
आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
@umakhaprebjp
#UmaKhapre #WomenEmpowerment #WomenSafety #SocialJustice #AmitGorkhe