@pitty269926@StarKuri_Jassi Tum waha the kya yung disc bana kar de raha tha to kuch bhi nerretiv set karna hai yung ka jane do amrpali lovegill asif ne bhi opposite group ko dho diya maan lo ab to gobarbhkt ki tarha 😜 Qazi Qazi mat karo
@titir299@StarKuri_Jassi Yung ka jane do wo disc karega hi par par amrpali lovegill asif ne bhi dho diya wo kaha ke rapper hai wo kaha ke disc karne wale hai sach me bully gang wale kamal hai dho diya one side.. tum log karo gobarbhkto ki tarha Qazi Qazi Qazi aise hi karte hai gobarbhkt 😜
@AkramMansu28909@StarKuri_Jassi Joker Qazi lag raha hai ab uska game raha nahi ab ... Rahi baat task ki kal wali to bhai yung ka jane do wo disc karta rahta hai par yaar amrapali lovegill asif inhone dhoya oposit group ko yaar tum karo Qazi Qazi shayad gobarbhkt ho tum
@IRSHADK54140230@StarKuri_Jassi Chalo yung rapper ki wajha se disc karna asan tha maan liya par amrpali lovegill asif ye bhi rapper the kya inhone bhi to dho diya opposite group ko Qazi padh chilana joker type harkat karna yahi ata hai bro usko gobarbhkto ki tarha Qazi qazi nahi karna chaiye
@iamshubhammax ,,Suno suno suno,,
🤪 khuskhabar khushkhabr 🤪
aaj gullu dikhne wala hai show me content dene wala hai....😃😃
Aaj gullu ko futej dena wala hai #yungdsa 2 week ke baad gullu dekhne milenga thanks #yungdsa gullu ke fans yung ku thanks bolo 😜😜😜
@RoSixSharma#qazi sach me bohat badiya comedy wala banda hai
but agar duniya me koi health ke bare me koi aisa mazak karenga to
hm khud kisi pr bharosa nahi kar sakte hai
aisa ho sakta hai jisko real me health ka issue hai bahar ki duniya me
Aise boht log hai help karne wale #bigboss
@RoSixSharma#qazi sach me bohat badiya comedy wala banda hai
but agar duniya me koi health ke bare me koi aisa mazak karenga to
hm khud kisi pr bharosa nahi kar sakte hai
aisa ho sakta hai jisko real me health ka issue hai bahar ki duniya me
Aise boht log hai help karne wale #bigboss
📍 नगर रोड, पाटोदा
🗓️ २० एप्रिल २०२६
श्री. चंद्रकांत विठ्ठल गिते (बापू), चि. हर्षल चंद्रकांत गिते आणि चि. निखिल चंद्रकांत गिते यांनी गीते परिवाराच्या वतीने सुरू केलेल्या हॉटेल संगम लॉजिंग (व्हेज-नॉनव्हेज) या नव्या व्यवसायाचे उद्घाटन केले.
या नव्या उपक्रमाबद्दल गिते परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. ग्रामीण भागात अशा व्यवसायांमुळे रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, ही आनंदाची बाब आहे.
याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष श्री. आबू शेठ, श्री.भागवत येवले, श्री.बळीराम पोटे, श्री.संतोष नारायणकर, श्री.आनंद जाधव, श्री. केशव रसाळ , श्री.विष्णुपंत घोलप, श्री.भाऊसाहेब भवर, नय्युम पठाण, श्री.रोहिदास गिते, श्री.बालाजी जाधव, डॉ. कवठेकर, श्री.अनिल तनपुरे, श्री.सुभाष पाखरे, डॉ.जाधव, श्री.रवींद्र सर , श्री.बंटी नलावडे यांच्यासह पाटोदा व परिसरातील हॉटेल व्यवसायिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#हॉटेल_संगम #उद्घाटन #नवीन_व्यवसाय
#BusinessOpening #Congratulations #अभिनंदन
#SureshDhas
📍 नवी दिल्ली
🗓️ २२ एप्रिल २०२६
केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हादजी जोशी साहेब यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन पाटोदा तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सोलार प्रकल्पांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीदरम्यान पाटोदा तालुक्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, तसेच अधिकाधिक गुंतवणूक व विकासाच्या संधी यावर सखोल विचारविनिमय झाला. तालुक्यात शाश्वत ऊर्जा निर्मिती वाढवून स्थानिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
पाटोदा तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि ऊर्जा क्षेत्रात सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असा सकारात्मक विश्वास या भेटीतून मंत्री महोदयांनी दिला.
#NewDelhi #PralhadJoshi #RenewableEnergy #SolarEnergy #SolarProjects #PatodaTaluka #SustainableEnergy #EnergyDevelopment #RuralDevelopment
महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय राज्याला प्रगतीच्या नव्या टप्प्याकडे घेऊन जाणारे ठरत आहेत.
कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण २०२६ जाहीर करत स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन याला मोठी चालना देण्यात आली असून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिक्षण क्षेत्रातही सकारात्मक बदल घडवत आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णय घेतल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बळ मिळणार आहे.
तसेच जमीन धारणा नियमांमध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे सर्व निर्णय महाराष्ट्राला विकासाच्या नव्या दिशेने नेणारे आणि भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करणारे ठरणार आहेत.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#महाराष्ट्र #मंत्रिमंडळनिर्णय #InfrastructureGrowth #ProgressiveMaharashtra #FutureReadyMaharashtra
#Maharashtra #CabinetDecisions