@GopichandP_MLA परमपूज्य युगपुरुष क्रांतीसुर्य समतानायक महामानव क्रांतिवीर लिंगायत धर्म संस्थापक थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐🚩🚩
परमपूज्य युगपुरुष क्रांतीसुर्य समतानायक महामानव क्रांतिवीर लिंगायत धर्म संस्थापक थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐🚩🚩
#बसवेश्वरजयंती2026#महात्माबसवेश्वर#Basaveshwarajayanti
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रहित, सुशासन आणि विकासाच्या विचारांशी निष्ठा ठेवून जनसेवेसाठी कटिबद्ध राहूया.
राष्ट्र प्रथम!
#BJPSthapanaDiwas#BJP
# स्थापनादिन
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमी निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा...!🧡🚩
#श्रीरामनवमी#ramnavmi#जय_श्री_राम
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंद घेऊन येवो, हीच मंगलमय शुभेच्छा..!🧡🌍🚩
#gudipadwa#चैत्र_नवरात्रि#नववर्ष#गुडीपाडवा
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवजयंती#छत्रपती_शिवाजी_महाराज