@Core_punekar खूप उत्सुक असाल तर आंदोलनात जाऊन थेट जरांगेंना प्रश्न करा! मला का सांगितले गेले नाही म्हणून हट्ट करू शकता. ते सांगतील प्रेमाने पुन्हा एकदा. काय हरकत आहे?
@Core_punekar इतके लोकं येणारेत याची पूर्वकल्पना दिलेली असावी. मग काय पावलं उचलली? काय उपाययोजना झाल्या?
पण नाही. काहींना केवळ खिल्ली उडवण्यातून वेळ मिळाला नसावा.
@Core_punekar किमान मूलभूत सुविधा. संडास, मुतारी, एखादे साधारण छत. या गोष्टी शक्य नाही का?
आंदोलन करणारे खाण्या पिण्याची सोय स्वतः करू शकतात. खंबीर आहेतच की. पण कुलूप लाऊन खाऊ गल्ली बंद करून काय मिळाले?
@Core_punekar जरांगे पाटलांनी याचे उत्तर याआधी दिलेले आहे. पण तुमचे समाधान होतंच नाहीये.
शिंदे साहेब एकमेव पर्याय आहेत आता तुम्हाला शाश्वत आणि खरी माहिती देतील ज्यावर तुम्ही सहज विश्वास ठेवू शकता.