@Core_punekar तुला का फक्त देवेंद्र लागतात भाजपचा कोर मतदार ओबीसी आहे आता एखादा ओबीसी करावा भाजपने मुख्यमंत्री
तुझ्यामते तूच सांग कोण योग्य आहे का तुला वाटत एक पण ओबीसी योग्य नाही मुख्यमंत्री पदासाठी तुला तर सगळ्याच गोष्टी कळतात सांग मग एखाद नाव
@Core_punekar तुला भाजप शी काही देण घेणं नाही तू फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा परिवाराची (जरी ते चुकीचे असले ) तरी बाजू घेतो हेच जर अमृता ताई ऐवजी जर पंकजा ताई अस बोलली असती तर त्याविरोधात तू खूप भुंकला असता
@Rokhthok_Onkar@wordsMahfil तो या वेळेसच नाही प्रत्येक वेळेसच करतो एखाद्याचा फोटो ठेऊन बापाचा सांगेल आणि लक्षात आल की रूपक म्हणून वापरला म्हणून मोकळा होईल 😂
@Core_punekar अरे काय लॉजिक आहे एससी/एसटी राखीव म्हणजे उमेदवारासाठी राखीव असतो तिथे फक्त एससी/एसटी च मतदान करू शकता का ? तिथे पण बहुसंख्य हिंदूच मतदार असतो
@L5nc_Yu5_0sx1 तुझ बरोबर आहे कुणावाचून काही राहत नाही संविधान पण कुणी तरी लिहिलेच असते तस पण ते इतर देशाच्या संविधानांतून बरीच माहिती घेतली आहे आणि त्या समिती मध्ये इतर पण बरेच होते