माननीय मुख्यमंत्री महोदय,
नगर विकास विभागातर्फे,
सहाय्यक रचनाकार श्रेणी १( गट ब) या परीक्षेमध्ये अधिकच्या जागा वाढीचा प्रस्ताव MPSC ला सादर केला गेला असून, त्यावर MPSC ने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बाकीच्या सर्व विभागांच्या परीक्षेमध्ये जागावाढ झालेली असून
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा परीक्षा पद्धती बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठीतील सुधारित अभ्यासक्रम घोषित
1/3
शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत.
3/3
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक नगर रचनाकार पदांसाठी नगरविकास विभाकडून फक्त ५०% जागांचे मागणीपत्र दिलं गेलेलं आहे, १२ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार उर्वरित ५०% पदांचे मागणीपत्र MPSC ला द्यावे ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
The Indian T20 League begins today! And we have a massive giveaway contest for you all 🥳
Rules are simple - Predict this season's winner, like & RT this tweet, and follow us😎
Everybody who gives the correct answer will get an exclusive Rario NFT😍
PS. This is not a prank😜