स्वतंत्र जगा, आपले आणि इतरांचे स्वातंत्र्य जपा, स्वातंत्र्य अनुभवा. आपल्या पूर्वजांनी एक स्वप्न पाहिले स्वतंत्र भारताचे..त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी ते साकार केले..आता ते टिकवायची जबाबदारी आपल्यावर आणि येणार्या पिढ्यांवर आहे.
🇮🇳❤️🇮🇳❤️
#IndependenceDayIndia
Arnab finally met someone he couldn't mute. 😂
Anmol walked into his studio and demanded proof for the 'Pakistan-backed CJP' claims. Arnab kept shouting, while the BJP spokesperson looked completely lost.
All that noise, not one straight answer.
@UnitedBrio Dude, Lewis Hall was the best player in last match and also in the 1st match..for entire game he was amazing. Last min. Penalty was not his mistake in that situation the defender cant do anything.
काल COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आलं, तसंच रात्री ८ वाजेपर्यंत जर त्यांनी कॉलेजची बदनामी थांबवत आम्ही सांगू त्या पद्धतीनं माध्यमांना बाईट द्यायची. अन्यथा तुम्हाला हॉस्टेलमधून आणि कॉलेजमधून काढून टाकू अशी धमकी त्या विद्यार्थीनींना देण्यात आली. याचा NSUI कार्यकर्त्यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने ही गुंडगिरी सुरू असेल तर फडणवीसांनाही यांचे एक दिवस उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रातले विद्यार्थी हे विसरणार नाहीत. फडणवीसांनी ABVP च्या गुंडांना नियंत्रित करावे अन्यथा जनताच यांना धडा शिकवेल. काँग्रेसने या देशातून इंग्रजांना पळवून लावलय, तुमचे गुंड पळवून लावायला वेळ लागणार नाही.
विद्यार्थी व विद्यार्थीनींचा कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो आता तुम्ही दाबू शकणार नाही, छात्रों की गुंज होणारच, विद्यार्थीनींचा आवाज घूमणारच!
अत्यंत माहितीपूर्ण पोस्ट.
त्याचाच एक धागा- नरेंद्र दाभोळकर यांच्या मुलाचे नाव "हमीद" हे मुस्लिम सत्यशोधक चे संस्थापक हमीद दलवाई यांच्या नावावरून ठेवले आहे.
दाभोळकर आणि महाराष्ट्र अंनिस फक्त हिंदू धर्मावरच हल्ला करते, असा कांगावा करून काही हिंदूत्ववादी धर्मान्ध लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे काम करत असतात. अशा अर्धवटांना खरे तर किंमत द्यायची गरज नाही, पण सामान्य जनांना अंनिसच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून खालील माहिती देत आहे.
अंनिसच्या रौप्य महोत्सवानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील गेल्या 25 वर्षांची कामगिरी लेख स्वरूपात विखुरलेली होती. त्यातील निवडक लेखांचे प्रत्येकी सुमारे 200 पानांची 5 पुस्तके असलेले 3 खंड प्रसिद्ध करत आहे. त्यातील पहिल्या खंडातील "बुवाबाबांचा पर्दाफार्ष आणि भांडाफोड" या पुस्तकात मुस्लिम धर्मातील बाबाबुवांनाही कसे उघडे पाडले त्याविषयीचे लेख आहेत.
त्यातील काही लेखांची नावे याप्रमाणे...
1) आणि हाजीमलंग पळाला(पान 13)
2) मांत्रिक मौलाना शेख (पान 17)
3) येशूचा बाप्पा (पान 34)
4) अस्लमबाबाचा अद्भुत दवाखाना (पान 55)
5) मुजावर बाबा (पान 60)
6) पैगंबर शेख बनला दशावतार (पान 68)
7) गुलशन साईजीची बुवाबाजी (पान 78)
8) सुफी सिकंदर शाह बाबाचा पर्दाफाश (पान 113)
9) मौलविचा महिलेवर बलात्कार (पान 139)
10) पिराबाबा कसा झाला भोंदू बाबा ?(पान154)
तेव्हा धर्मान्ध अंधभक्तांचे आरोप निखालस खोटे आहेत हेच यावरून सिद्ध होते.
______
साभार - जगदीश काबरे
वंदे मातरम् ची दोनच कडवी गायली जावीत हा ठराव मांडणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
- नेताजी सुभाषचंद्र बोस.
काँग्रेसला हा सल्ला देणारे कोण होते?
- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
आणि
काँग्रेसचा हा निर्णय तेव्हा जाहीर कोणी केला?
- सरदार पटेल.
भाजपवल्यांना हे माहिती तरी आहे का?
😂
बिल्कुल नहीं होना चाहिए। जो भी rationalist इसके ख़िलाफ़ आवाज़ उठाता है उसकी हत्या कर दी जाती है और फिर हत्यारों को सरकार-पुलिस-अदालत का पूरा तंत्र मिलकर बचाता है ताकि वो और अपराध कर सकें।
Let the believers of this crap rot in their own sad lives.
Dear @RahulGandhi , I am upset with you. Whenever you visit Maharashtra, you only ever hold 'Ladies Special' events. What wrong have the young men done to you? You did the exact same thing during the 'Bharat Jodo Yatra' on November 19th.