मुंबई महापालिकेच्या ४०,००० कोटींच्या ठेवी म्हणजे ४०,००,००,०००,००० इतक्या रकमेच्या ठेवींना शिंदे फडणवीस सरकारने हात लावला आहे. वर्षानूवर्षे केलेल्या कामांतून, मिळालेल्या नफ्यातून आणि कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडंट फंड मधून जमा झालेला पैसा होता.
तर बीएमसी कर्मचाऱ्यांनो तयार व्हा. येत्या काळात जर तुम्ही रिटायर्ड होणार असाल तर ग्रॅच्युईटीवर गदा येऊ शकते. पेंशनच्या नावाखाली १२०० रुपये महिन्याचं सूत्र आहेच. न्यू पेंशन स्कीमखाली हा भ्रष्टाचार झाकला जाईल.
यात सर्वाधिक भरडला जाईल तो मुंबई आणि उपनगरात राहणारा मागासवर्ग आणि ओबीसी. विचार करा तुम्हीच कसे ते...
या सरकारने खूपच भ्रमनिरास केला आहे.
Three month ago, BJP MLA Atul Bhatkalkar in Nagpur levelled serious charges against Bhushan Desai, son of erstwhile industries minister Subhash Desai for illegally converting industrial land into residential worth Rs 3100 cr & demanded probe. Bhushan is with Shinde led Sena now.
Subhash Desai’s son Bhushan who joined CM @mieknathshinde
led Sena this evening facing serious charges of Rs 3000 cr worth MIDC’s land transfer to businessmen at throw away prices when his father was industries minister. BJP earlier demanded SIT to probe charges against Bhushan
Viral | Raju Gaikwad is only MNS MLA in Maharashtra Assembly, his photo now seen on BJP hoardings in Kalyan. Party chief Raj Thackeray had recently hinted about sharing power in Corporations. Is this a precursor to upcoming BJP-MNS tie-up in local elections!!
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो दिसतोय का? शोधणाऱ्या व्यक्तीस रोख ५० खोके. लाचार मिंधे गट अजून किती चाटूगिरी करणार ? हीच का बाळासाहेबांची #शिवसेना?
#बिहार राज्यातील समता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.या भेटीत त्यांनी समता पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह मिळावे यासाठी सहकार्य करण्याची विनंती मला केली.
आई #एकविरेचे भक्त, कडवट #शिवसैनिक ठाणे जिल्ह्याचे #भूमीपुत्र स्वर्गीय #तरे साहेबांचे हे शब्दन शब्द आज खरे ठरले..तेव्हाच साहेबांनी ऐकल असत तर आज ही वेळ आली नसती.....एखाद्यावर डोळे मिटून #विश्वास ठेवला.. काय होत याचा मोठा अनूभव😰