प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, जेपी नड्डा जी, अमित शाह जी, राजनाथ सिंह जी एवं निर्मला सीतारमण जी समेत पार्टी के अन्य वरिष्ठ नेताओं की उपस्थिति में लोकसभा चुनाव 2024 के लिए हमारे 'संकल्प पत्र' का विमोचन हुआ।
ये संकल्प पत्र 140 करोड़ देशवासियों की जनभावनाओं के अनुरूप है, जिसमें हर वर्ग का विशेष ध्यान रखा गया। साथ ही इसमें विकसित भारत के सपने को साकार करने की भी गारंटी है।
#ModiKiGuarantee
"चिट्ठी ना कोई संदेश, कहाँ तुम चले गये.."
मशहूर गजल गायक पंकज उदास जी का आकस्मिक निधन अत्यंत दुःखद है।
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स���थान दें.
तथा परिजनों, प्रशंसकों को यह दुख सहने का संबल प्रदान करे "ॐ शांति!!
अश्रुप्पूर्ण श्रद्धांजलि 😥🙏🏻💐
गोपाला… गोपाला…!
अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांचा किर्तनाच्या माध्यमातून विरोध करून, समाजात लोकजागृती क��णारे थोर संत गाडगे महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !
#GadgeMaharaj
#मीनाताई_संदीप_केदार
#meenataikedar
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
��ाज्य करणारा राजा म्हणजे
... राजा शिवछत्रपती ...
शिव जन्मोत्सव निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!
जय भवानी ! जय शिवराय !!
महापराक्रमी योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! त्याग, बलिदान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांचे साहस सदैव आपणास प्रेरणा देत राहील.
राष्ट्रीय युवा दिन
भारतीय संस्कृतीचे भाष्यकार, विज्ञान-तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते, युवांचे प्रेरणास्थान
स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
मीनाताई संदीप केदार
उपाध्यक्ष- भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
Dear Marathi sisters and brothers in UAE,
As AbuDhabi is all set & excited to welcome and honour our great leader Hon PM Narendra Modi Ji at #AhlanModi on 13th February, I invite you all to be a part of this historic moment and grandeur in huge numbers at the Sheikh Zayed Sports Stadium.
Standing there with the fellow Indians, witnessing & feeling the thrill of the roaring crowd supporting our global leader will be a once in a lifetime opportunity.
You don’t want to miss it !
So, friends from UAE, register right now on https://t.co/SL3t3l5Ief & share this with everyone else !
@narendramodi
#AhlanModi #PMmodi #UAE #IndiaUAERelations #GlobalLeadership
◆ मुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी 25 वर्षे लुटले आणि बंगले बांधले
◆ मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात, रस्त्यावरच्या डांबरात, शाळेतील गरिब मुलांच्या साहित्यात सुध्दा कटकमिशन खाल्ले
◆कोविडमध्ये मुंबईकर उपचाराविना तडफडत असताना ज्यांनी आपली घरे भरली
◆ मेट्रो, कोस्टलरोड, बुलेट ट्रेन असे मुंबईकरांचे विकास प्रकल्प स्वार्थासाठी अहंकाराने अडवून ठेवले
◆मुंबईतील मराठी माणसाला, प्रामाणिक करदात्यांना, गरीबांना, कष्टकऱ्यांना, श्रमिक, झोपडपट्टीधारकांना फसवून, लूटून कंत्राटदारांना, बिल्डरांना मालामाल केले
◆ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी ���ेव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली
◆हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली
शेवटी सगळ्याचा "निकाल" लागलाच!
देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो!!
जय श्रीराम!!
@uddhavthackeray @ShivSenaUBT_ @rautsanjay61
#ShivSainikEknathShinde #UddhavThackeray #JaiShreeRam
@mieknathshinde
@BJP4Mumbai @BJP4Maharashtra
श्रीराम जन्मभूमि अयोध्या नगरी भक्तों के स्वागत के लिए पूरी तरह तैयार है। कुछ दिनों में ही भक्तों को रामलला के आशीर्वाद प्राप्त होंगे।
#Ayodhya#ShriRamMandir