पाणी पुष्कळ प्रमाणात वाहत आहे.कृपया लवकरात लवकर याचा बंदोबस्त करा जेणेकरून पाणी फुकट जाणार नाही..
शांतीवन ऑटो पार्टस,शांतीवन बोरिवली (पूर्व) मुंबई - ६६
@mybmcWardRC@mybmc
२-३ दिवस झाले सतत drainge line मधून पाणी वाहत आहे आणि तसेच ते पूर्ण रस्तावर वाहत आहे..त्यामुळे रोग पसरण्याची शक्यता आहे,कृपया लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे ही विनंती
पत्ता-संत तुकाराम मार्ग,गणेश पान बिडी शॉप,माने कंपाऊंड काजूपाडा बोरिवली पूर्व, मुंबई -६६
@mybmcWardRC@mybmc
दोन महिने झाले अजूनही काम पूर्ण झालेलं नाही.२५ तारखेपासून ह्याच मार्गावरुन गणेश मूर्तींचे आगमन सोहळे होणार आहेत, रस्त्याच्या अश्या अवस्थेमुळे आगमनास अडथळा होईल,उर्वरित काम 2 दिवसात पूर्ण करावीत आणि आगमनाचा अडथळा दूर करावा.ठिकाण- न्यू फिश मार्केट जवळ,काजूपाडा
@mybmc@mybmcWardRC
सदर फोटो काजूपाडा माने कंपाऊंड तिवारी डेअरी फार्म जवळचा आहे. मच्छी मार्केट मधील परिसर, इथे वयोवृद्ध लोकांना चालायला त्रास होत आहे तसेच 1-2 वयोवृद्ध माणसं इथे पडली आहे पेव्हर ब्लॉकमुळे,
कृपया लवकरात लवकर हे ठीक करावे जेणेकरून अजून काही दुर्घटना होणार नाही
@mybmc@mybmcWardRC
मालाड पुर्व इथे या खड्ड्यामुळे अपघात होत आहेत,आज ही इथे अपघात झाला,कृपया या वर त्वरित मार्ग कडून होणारे अपघात टाळू शकू @mybmc
जॅकेरीया रोड कमला जंकशन च्या समोर
मिलिए यह हैं दुनिया के सबसे अमीर बच्चे,
और दुनिया का सबसे बड़ा बैंक.
आपके 16530 रुपए हमारी सबसे कीमती डोनेशन है।
आपके माता पिता को प्रणाम 🙏
आपके जैसे चंद बच्चे पूरा देश बदल सकते हैं 🇮🇳
@SoodFoundation
One year of EK THI BEGUM
One year of 200 + million views.
One year of 2 billion + watch time.
One year of new beginnings.
One year of giant success.
Thank you my entire team for their efforts & dedication.
Season 2 is on the way....Cheers.
Axar, Ishant and Siraj next time they meet Washington's father at a function😅
But seriously this 96* is no less than a hundred, very well played @Sundarwashi5 👏👏 #INDvENG