हाच फरक आहे मुंबई व दिल्ली पोलिसांमधला !
ज्या प्रकारे ती एकटी महिला भगिनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांना नेत असताना पोलिस व्हॅन समोर उभी राहून विरोध करत आहे,एकटीच नडत आहे ते पाहता तिच्या या धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. पण त्याच सोबत आमचा मुंबई पोलिसातला माणूस,जो लाठीमार न करता संयम ठेऊन उभा आहे,त्यांचेही कौतुक करायलाच हवे.या महिला भगिनीच्या धैर्याला व आपल्या मुंबई पोलिसांच्या संयमाला मनसे सलाम ! 🫡
@MumbaiPolice
सांग ना महाराष्ट्रा, इतकं काय वाईट केलेलं या माणसाने, स्वनुभवाने सांगतोय.. दुसऱ्यांना रडवणारी ही राज ठाकरेंची पोरं, काल रात्री एकांतात या माणसासाठी शस्त्र टाकून रडलीयत.
विजयी उमेदवारांचं अभिनंदन !
कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल,
त्यांच्या micro management ला १००/१००
पण तरीही…….
राजसाहेब ठाकरे 🚩🧡
#एकनिष्ठ#सदैवसोबत
.
.
आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू 💔
रात्रीचे ३:३० वाजले आहेत.
बेलापूर विधानसभेत एकीकडे पैसे वाटप सुरू आहे.
तर दुसरीकडे मेहनतीवर विश्वास असणारा माझा नेता.
यावेळी धनशक्ती नाही जनशक्ती जिंकणार.
@mnsadhikrut@MeGajananKale