मी शिकलो काँग्रेसच्या काळात
मी जॉबला लागलो काँग्रेसच्या काळातच
ह्याच मला भान आहे..
आणि हे मी माझ्या GenZ पिढीतल्या मुलाला समजावून सांगितलंय..👍✋🏻
#काँग्रेस
मुंढवा चौक : फक्त ३ किलोमीटर जायला रोज ४५ मिनिटे ते १ तास लागतो
हजारो लोक रोज या नरकातून जातात , कुणीही हा प्रश्न सोडवायला तयार नाही
भाजपचे ३ नगरसेवक आहेत इथे , आमदार ,खासदार लपून बसलेत
#Pune#Mundhwa#Kharadi#Hadapsar#Keshavnagar
भाजप मनुवादी आहे,पुन्हा एकदा सिद्ध केलं!
आंदोलनात गेलेल्या मुलींना टार्गेट केलं जात आहे...त्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन शिवीगाळ केली जात आहे..
मुली आंदोलनात फक्त गेल्या नाही तर त्यांनी शिव्या दिल्या हे सहन होत नाही म्हणून त्यांचे चारित्र्यहनन केलं जात आहे! मुला���पेक्षा मुलींनी शिव्या दिल्या याचे दुःख जास्त आहे...पुरुषी इगो दुखावला आहे... मुलींना ठरवून टार्गेट करत आहे त्यांच्या कुटुंबियांच्या मनात भीती बसावी म्हणून...
अल्पसंख्यां�� समाज झाला आता यांना महिलांना कंट्रोल करायचं आहे...संघाच्या लेखी स्त्रीने चार पोर जन्माला घालावी हेच तिचे कर्तव्य आहे...आंदोलन आणि शिवीगाळ करणारी महिला यांच्या सिलॅबस मध्ये नाही! #मनुवादी
2014 ला लोकं म्हणायची, " यांना बायका पोरं नाहीत. हे कोणासाठी भ्रष्टाचार करणार?"
आता अच्छे दिन बघून तेच लोकं म्हणतात, " तरी नशीब यांना पोरं नाहीत. नाहीतर ती पण देशाच्या बोकांडी बसायला तयार असती."
#मोदी
If you are old enough to remember during 2014-22 even a slightest criticism of Government on twitter was crushed by an Organised abusive paid It-cell members and who were proudly followed by 'Mahamanav' himself.
ab jab buddhe ko Gali mil rahi hai toh Morality sikha raha hai.🤣
डबल इंजिन सरकार आहे ना मग केंद्राकडून निधी येत नाही म्हणून शिंदे गटाचे मंत्री नाराज कसले होतात? उपमुख्यमंत्री शिंदे सारखे दिल्लीत जात असतात ना..तेव्हा काय फक्त खासदार आमदार विक्रीसाठी जातात का? शिक्षणासाठी, विविध योजनांसाठी पैसे का मागत नाही?? आधी आपले खोके भरा मग जनतेची काळजी करा... बरोबर ना...