पशुवैद्यकीय पदवी शिक्षणाच्या विदयार्थ्यांना तुटपुंजा आंतरवासिता निर्वाह भत्ता मिळतो. सध्या वाढलेली महागाई, प्रवास खर्च, ��ाहण्या-जेवणाचा खर्च विचारात घेता यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. या��ाबत महसूलमंत्री @RVikhePatil साहेब यांच्याशी चर्चा करून तो वाढवून देण्याची विनंती केली.
It was announced 4yr back,
that the internship allowance for NEWVCI2016 students will be minimum 15000,But till date we didn't received any notification regarding the same.we Veterinarians kindly request you to take concern #IncreaseInternshipAllowance@PRupala@bharanemamaNCP