काल ऑफिस ला जाताना अचानक ती दिसली , तस तीच माझ्याकडं लक्ष जाऊनही तिने दुर्लक्ष केलं हे एव्हाना मला कळलं होतं..
खूप बदलली होती ती तेव्हाचे तिचे छोटे केस आता लांब सडक झालेलं , जीन्स टॉप ची जागा एव्हाना आता साडी ने घेतलेली मस्त दिसत होती साडीत ती....
तुझ्या डोळ्यांचा तळ दिसत नाही,
काय दडलंय तिथे कधी कळत नाही…
कधी खूप जवळ वाटतोस,
कधी अचानक दूर जातोस…
तुझ्या नजरेत काहीतरी खास,
जे शब्��ांविना देतं एक वेगळाच आभास…
मी मात्र शांत उभी राहते,
मन हळूच तुझ्यात हरवते…
#pniv_diaries ❤️
सुशील केडिया या माजोरड्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविना��� अभ्यंकर यांचं ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर…!
#मराठी #महाराष्ट्र
#MNSAdhikrut
आपल्याला जसा 'भारत' दाखवला जातो, तो खरोखर तसाच आहे का...?
दहशतवादी हल्ले होतात... निष्पाप लोक मरतात... आणि आपण फक्त श्रद्धांजली अर्पण करून पुढे जातो...🥲
एखाद्या देशावर दहशतवादी हल्ला होणे, हे त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि सरकार यांचे अपयश आहे.
- रेवती🌿
नवीन गाडी घेताना 18 ते 28%GST भरायचा.
तीच गाडी जुनी झाली म्हणून विकताना पुन्हा 18%GST भरायचा.
मज्जा य���तेय ना अच्छे दिनोमे कच्छे उतारनेवाले"वसुली भाई" देखके.
😂भोगा😂
निवडणूक संपली…बटेंगे तो कटेंगेची गोळी संपली…
#वक्फ बोर्डाच्या विरोधातला प्रचारही संपला. आजच राज��य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी १० कोटी रुपये निधी जाहीर ही केला.. हिंदू हिंदू म्हणून यांच्या मागे गेलेल्या लोकांचे आता तरी डोळे उघडतील अशी आशा बाळगुया…
देशाला स्वातंत्र्य मिळलं होतं.दिल्लीसह देशभरात आनंद उत्सव साजरा होत होता.क्रांतिस���ंह नाना पाटील ४२ चा चलेजावच्या लढ्यानंतर भुमिगत अवस्थेमधून बाहेर आलेले होते.राष्ट्रीय काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांना स्वातंत्र्य आंदोलनातील खर्चाचा हिशोब द्यायला सहकार्यासह दिल्लीला गेले होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी,"तुम्ही सातारा जिल्ह्याने सातारा जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने स्वातंत्र्य आंदोलन जिवंत ठेवले.हिशोब काय बघायचाय ?" म्हणून हिशोब बघायला नकार दिला.क्रांतिसिंह नाना पाटील त्यानंतर आचार्य कृपलानी यांना भेटले.त्यांना नाना पाटलांनी प्रश्न केला,"आचार्यजी...देश आता स्वतंत्र झालाय,आता तरी शेतकरी-कष्टकर्यांचे आणि गोर-गरीबांचे राज्य येईल ना ?" यावर आचार्य कृपलानी म्हणाले,"नाना पाटील...तुम्ही फार भोळे आहात ! अहो...जगाच्या पाठीवर कधी शेतकर्यांचे,कष्टकर्यांचे अथवा गोर-गरीबांचे राज्य आलेले नाही.गरीबांचे नाव घ्यायचे आणि आपणच राज्य करायचे !"
स्वातंत्र्यानंतर कष्टकरी,शेतकरी,गोर-गरीबांचे राज्य येण्याची आशा बाळगणार्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्वप्नाला बसलेला हा पहिला तडा होता !
काल विधानसभेचा निकाल ला���ल्यावर रोडवरुन जाताना माझ्या गाडीसमोर विहीरीवरील पाण्याची मोटर आणि गाडीचे नवीन चाक घेऊन चालला होता.मोटर दुरुस्त करुन गाडीवर मागे बांधून ती सावरत सावरत अंगावर शेतकरी,कष्टकर्याचं आणि गोर-गरीबांच राज्य येण्याची स्वप्न बघत एक शेतकरी अंगावर कुणाच्या तरी विजयाचा गुलाल घेऊन जाताना दिसला आणि क्रांतिसिंहाच्या भाबड्या प्रश्नाची आणि आचार्य कृपलानीच्या व्यवहारिक उत्तराची आठवण आली.आणि न ��ळत डोळे भरुन आले...
पुन्हा एकदा भानावर येत क्रांतिसिंहांच्या स्वप्नाशी केलेला करार आठवला आणि संघर्षासाठी उभा राहण्याचं ठरवलं !
@PawarSpeaks
@Awhadspeaks
@supriya_sule
मुब्र्यात डाॅ.जितेंद्र आव्हाड साहेबांच्या विरोधातील मुल्लाचा प्रचार संघोटे आणि भक्तुले करणार यासारख��� आजच्या दिवसातील आनंदाची दुसरी बातमी नाही.
#ब्राम्हणवाद्याचे_आब्बा_नजिब_मुल्ला