हा,मैं भक्त हु,'राष्ट्रभक्त 'My dream was to join Indian Army n wear the Uniform but some dreams never come true. Respect our soldiers. Jai Hind!Vande Mataram
भगवान शिव में इतनी आस्था है तो हर मस्जिद में शिवलिंग स्थापित करें और नित्य रूप से उसकी पूजा और अभिषेक करे,भाईचारे का उत्तम उदहारण दुनिया को पेश करें I
जय महाकाल 🙏🙏
#Trambakeshwar
मारू घाटकोपर नंतर आता नवू मुलुंड....
मुलुंड जुने झाले आता "गुजराती नवू मुलुंड" उभारु विकासक सांगत आहे
@SDPatil_16 खासदार नक्कीच जाब विचारतील.
मुंबईला पूर्णपणे गुजरात करण्याचा जोरदार प्रयत्न सूर आहे.
प्रशासन व राज्य��र्ते का झोपलेले आहेत?
हा भाषिक वाद का?
@mybmc @MumbaiPolice
अश्या reelstar पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान जगभरात उंचावत असल्याने गृह विभागाने अश्याना दिवाळीला एक पगार बोनस म्हणून दिला पाहिजे..तसेच गृहमंत्री @Dev_Fadnavis व @DGPMaharashtra यांनी या reelstars चा सत्कार समारंभ लवकरच आयोजित करावा, पोलीस खाते कमी कि काय डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार सुद्धा रिल्ससाठी आपले कार्यालय अन सरकारी वाहनांचा वापर करत आहेत...
इंस्टावर पाहि��े तर असे हजारो कर्मचारी अन अधिकारी दिसतील, त्यांनी त्यांचा छंद जोपासावा फक्त त्यासाठी सरकारी गणवेश, कार्यालय अन वाहनांचा वापर करू नये. एवढी विनंती...
हे अजून काही व्हिडीओ आहेत, शोधल्यावर असे असंख्य सापडतील. सरकारी अधिकाऱ्यांना सोशल मीडिया प्रोफाइलवर आपल्या पदाची ओळख लिहण्यावर हि मर्यादा घालायला हव्यात. वर्दीवर रिल्स अन व्हिडीओ बनवण्या��र बंदी घालयला हवीच...
पुणे
ससाणे नगर पुणे येथे पठाण नावाच्या लांड्याने माझा राजाला दगड फेकुन मारला आणि मराठा किती कमजोर झाला बगा मोदींचा विरोध करत करत आपल्या छत्रपती ��र्यंत दगड मारण्याची हिम्मत लांड्या मध्ये आली
दुर्देवी😡😔
#pune
@mybmc कोण पाकिस्तानी बसवला आहे हे खात चालवायला? मुंबई महानगरपालिकेची भाषा मराठी असताना उर्दू का वाप���ली जाते आहे? जे काय सांगायचं ते राष्ट्रभाषा मराठीतून सांगा नाहीतर हे खात बंद करा, कायदा ��ाळा, हा मराठीद्वेष बंद करा
#म
#मराठी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरात गुजराती भाषेचे अनधिकृत जाहिरात फलक पहावयास मिळत आहे तरी @mybmc कोणत्याही प्रकारची कार्यवाही का करत नाही आहे. @CPMumbaiPolice भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांवर वेळीच कार्यवाही करावी अन्यथा समिती तर्फे आंदोलन घेण्यात येईल
@CMOMaharashtra
जो लोग चंडीगढ़ एयरपोर्ट वाली हरकत का समर्थन कर रहे हैं, या मज��� ले रहे हैं, वे या तो मूर्ख हैं या देशद्रोही.
किसी सुरक्षाकर्मी को, दुनिया के किसी भी निजी या सामाजिक-धार्मिक कारणों से,ड्यूटी के दौरान गुस्सा करके कानून को हाथ में लेने का कोई अधिकार नहीं है.
इन सुरक्षाकर्मियों के जिम्मे हमारे तमाम संस्थान, न्यूक्लियर रिएक्टर, डैम, रेलवे लाइन, हवाई अड्डे, मेट्रो, संसद, मंत्रालय सबकी सुरक्षा है.
हम सब चैन से जीते और सोते हैं, क्योंकि वे अनुशासित तरीके से अप��ी ��्यूटी पर हैं.
सुरक्षाकर्मी अगर अनुशासन तोड़ता है, तो उसके लिए जो भी सजा का प्रावधान है, वह उसे मिलनी ही चाहिए.
ये जीरो टॉलरेंस का विषय है.
जिनको अपनी निजी क्रांति करनी है, वे सुरक्षाबल छोड़कर जाएं.
सत्यनारायण पूजेला फाटा देऊन बीबीसी मराठीच्या पत्रकार भाग्यश्री राऊत यांनी सावित्री ज्योतिबा यांना नमस्कार करून नव्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.चौथा स्तंभ म्हणून भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांची पुरोगामी भूमिका पाहून आनंद वाटला,हा समाजाला नवी दिशा देणारा विचार आहे.पुरोगामित्वाचा विचार जोपासणाऱ्या उभयत��ंना पुढील जिवनासाठी शुभेच्छा !
आज मुंबईत आहे मीरा-भाईंदर मार्गावर फाऊंटन ढाब्या शेजारी, मराठी महिला उद्योजकांची
चहा ची टपरी दिसली म्हणून चहा प्यायले गेले तर टपरी चालवणारी महिला हि यूपीची आहे.. तिला मराठी चा मी देखील येत नाही ...
आधी ह्या छपरी पांड्याला संघात घेऊन संघाची वाट लावली आणि आता असे फालतू रिल टाकून भाषिक वाद निर्माण करायचा प्रयत् करताय
गुजराती भाषेचा आणि मुंबईचा काडीमात्र संबंध नाही मग तुम्ही मुंबई आणि गुजराती भाषेचा संबंध का जोडू पाहताय तुम्हाला कोण अशे फालतू उद्योग करायला सांगतं
@mipaltan
आज मुंबईत आहे मीरा-भाईंदर मार्गावर फाऊंटन ढाब्या शेजारी, मराठी महिला उद्योजकांची
चहा ची टपरी दिसली म्हणून चहा प्यायले गेले तर टपरी चालवणारी महिला हि यूपीची आहे.. तिला मराठी चा मी देखील येत नाही ...