@mpcb_official@ThaneCityPolice@Awhadspeaks Despite several complaints this bakery near Sumaiya High School in Chand nagar, Kausa, keeps polluting surrounding area.
Please take immediate and permanent action.
Pollution officials just charge them fine and let them continue.
महाराष्ट्र मे मुंबरा मे इंटरनेशनल ड्रग्स माफिया और विधायक ने पूरे मुंबरा को नसेड़ी बनाने पर लगा है
ड्रग माफिया पापा और जितेंद्र आह्वाड के रिलेशन से @Dev_Fadnavis की पुलिस डरती है पापा जैसे माफियाओ से @ThaneCityPolice @DGPMaharastra कार्यवाई होंगी या खानापुरती होंगी
Mumbra,Thane - A major accident occurred during a Sandal procession organised as part of the annual Urs of Khwaja Fakhruddin Shah Baba in the Amrut Nagar area of Mumbra on Thursday.The incident took place when a large DJ sound system collapsed under excessive load and crowd pressure, causing 7 to 8 people dancing on or near it to fall down along with the equipment.
This is leading to wastage of public funds and property, and the concerned authorities are ignoring the issue.
Kindly take immediate notice of this matter and initiate appropriate action.
यामुळे सार्वजनिक पैसा आणि मालमत्तेचा अपव्यय होत आहे, आणि TMC अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
कृपया याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य कारवाई करावी.
(फोटो संलग्न)
@TMCaTweetAway@ThaneCityPolice शरीफा रोड समोर, अमृत नगर येथे १ महिन्यापूर्वी डिव्हायडर दुरुस्त करून वाहनांचा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र काही लोकांनी पुन्हा तो डिव्हायडर ���ोडून बाईक ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे.
@ThaneCityPolice@ThaneTraffic
Without badge rikshaw driver are forming Que outside mela near elite tower in mumbra and asking for unwanted fare of 100₹ for going to station even not allowing other rikshaw driver to board in running rikshaw kindly action . #mumbra
@TMCaTweetAway@Awhadspeaks@Sbhagat7000 मुंब्रा कौसा येथील स्टेडियममधील ओपन जिममधील सर्व मशीन खराब झालेल्या किंवा सैल झालेल्या आहेत. कृपया Thane Municipal Corporation यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
संदर्भासाठी आणि नोंदीसाठी व्हिडिओ जोडलेला आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde@ThaneCityPolice
म��ननीय मंत्री महोदयांनी या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन अवैध मेळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ��रावी, ही नम्र विनंती. रुग्णवाहिका, शाळकरी मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा
@mieknathshinde@DrSEShinde@Awhadspeaks@ThaneCityPolice
शहरात सध्या ६ अवैध मेळे भरवले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण शहरात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही. प्रशासनाने जणू शहराला वाऱ्यावर सोडले आहे.
https://t.co/qBZyM1jAB7
If voters are given an option to submit their mapping request by uploading required documents, and officials can later verify and approve it, the entire process will become faster and more transparent.