@Godfath52464383 हे ब्लॉक्स फक्त ठेवलेले आहेत. हे सगळ्या महामार्गावरची बोंब आहे. एवढा उंच भरावा मोकळ्या ब्लॉक्सने कसा नियंत्रित करता येईल. सरळ भिंत उभी केलीय बस; थोडा उतार द्यावा लागेल का नाही.
ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वा��रून दुसऱ्यावर टीका केली, त्यांना आज स्वतःवर होणारी उत्स्फुर्त टीका देखील भाडोत्री लोकांची टीका वाटते ?
लोकशाहीत जनतेला टीका करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. अगदी काल परवा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा सरकारला फटकारले आहे.
मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खेळाडूवृत्तीने घेवून कामात सुधारणा करायची असते. विधानभवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात!
पण बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय!
@Dev_Fadnavis
@BJP4India
@INCIndia
@INCMaharashtra
काळजाला गरा पा��णारी बातमी आहे.
“ठाणे: घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे भरधाव कंटेनर रिक्षावर उलटल्याने ३ प्रवासी अडकल्याची भीती आहे.”
आणि काही बोलल की म्हणायचं महाराष्ट्राचा अपमान करताय.😑
https://t.co/SpOOrrooAd