@Core_punekar@Shaikh_Mohsin12@PratapSarnaik@Dev_Fadnavis बरोबर आहे तुमचे पण सेनेचा ना पुण्यात नगरसेवक आहे ना आमदार आहे. भाजप चे च्या आसपास नगरसेवक , ६ आमदार त्यात २ मंत्री, २ खासदार त्यात केंद्रात एक मंत्री एवढे सगळे असताना ठाण्यातील मंत्री पुण्यातील रिक्षा वाल्यानवर वरदहस्त आहे. बापरे!! एवढी पॉवर असेल त्यांची असे वाटले नव्हते 😃😃
@Shaikh_Mohsin12 I have doubt about this much percentage. Either Every Bengali who is staying outside Bengal is travelling for voting or percentage of Bengali staying outside Bengal is very low. Mostly looks like some percentage of fake voting.
I think this is very good decision by Maharashtra government. महावितरण बंद पडून लोक बेकार होतील ना. आणि जनतेने स्वत वीज निर्मिती केली तर मोठ्या मोठ्या कंपन्यांनी काय करायचे. indeed very good decision by MH govt. @narendramodi please shutdown har ghar sour yojana
@Dev_Fadnavis
@omkarthatte Instead of planting more and more trees and building STPs to send processed water in river, we are building concrete structure, cutting trees and narrowing the width .. don’t think this project has capacity to control the flood
@yadujavalkar@MandarSawant184 आयला इतर राज्यात आणि परदेशात इतके कमी बंगाली राहतात ?? १०० मधील जवळ जवळ ९२ लोकांनी मतदान केले आहे .. अशक्य वाटत आहे .. बोगस मतदान खूप झाले असेल