Infinity is the largest Academy in the field of Civil Engineering Competitive examination training. Preparation for MPSC, GATE, IES, PSU’s and MH Regional Exams
अगोदरच 2 वर्षाहून अधिक वेळ गेला आहे, तसेच मा.उच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लाग���्यापूर्वी AMVI 2020 प्रकरण मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करावे ही कळकळीची विनंती अन त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.
#Declare_RTO_AMVI_2020_Result
या अडथळ्यांव्यतिरिक्त, मा. न्यायालयिन प्रकरणांमुळे प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर इच्छु��ांना विलंबित भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. आम्हा सर्वांचा MPSC द्वारे प्रत्येक भरती प्रक्रियेत घेतलेल्या सर्व प्रक्रिया यावर पूर्णपणे विश्वास आहे
#Declare_RTO_AMVI_2020_Result
MPSC ची तयारी करणाऱ्या आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या सर्व इच्छुकांच्या वतीने, आम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, अगोदरच सर्व MPSC उमेदवारांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते.
#Declare_RTO_AMVI_2020_Result