@prajaktdada मा. @prajaktdada साहेब, आपण #विद्युत_सहाय्यक_निवड यादी जाहीर करुन गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना न्याय दिला, परंतु दादासाहेब #दुसरी_निवड_यादी देखील येत्या दोन ते तिन दिवसांत जाहीर करावी कारण अजुनही खरे गुणवंत न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
@prajaktdada@prajaktdada मागण्या,निवेदन,शब्द,आश्वासन, वचन,भाषण,ट्विट,बैठका,लिस्ट लावण्यात तरी पण खूप वेळ लावला आणि पहिली यादी लावली तर लावली त्यात लाख चुका.आणि त्यात पण तुम्ही आमचे तीन महिने घातले.आता तरी थोडी दया करा #विद्युत_सहाय्यक_दुसरी_या���ी जाहीर करा.ही कळकळीची विनंती.@NitinRaut_INC
@prajaktdada@prajaktdada मागण्या,निवेदन,शब्द,आश्वासन, वचन,भाषण,ट्विट,बैठका,लिस्ट लावण्यात तरी पण खूप वेळ लावला आणि पहिली यादी लावली तर लावली त्यात लाख चुका.आणि त्यात पण तुम्ही आमचे तीन महिने घातले.आता तरी थोडी दया करा #विद्युत_सहाय्यक_दुसरी_यादी जाहीर करा.ही कळकळीची विनंती.@NitinRaut_INC
ऊर्जा मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. नितीन राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा💐
@NitinRaut_INC@prajaktdada@TanpureSonali@MSEDCL
💐
@prajaktdada धन्यवाद दादा आपण केलेल्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे.आज घरात खूप आनंदाचे वातावरण आहे.माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचे नातेवाईक आपणास खूप आशीर्वाद देत आहेत.आता फक्त एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला रूजू करून घ्यावे.@prajaktdada
@prajaktdada आपल्या सारखा निस्वार्थी राजकारणी कोणी नाही, आपला आयुष्यभर ऋणी राहील, जातीपाती पलिकडील आमचे दादा आहेत याचा आम्हाला सार्थ अभि��ान आहे.
#विद्युत_सहाय्यक_भरती जाहीर करुन गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना न्याय दिल्याबद्दल दादा आपले मनापासून आभार🙏
@prajaktdada @TanpureSonali
@prajaktdada@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule दादा आता खर बघितलं तर अभिनंदनास तुम्ही पात्र आहे.कारण न्यायालयात विद्युत सहायक भरती विषयी आपण अमाची बाजू भक्कम पणे लावून धरली आणि पूर्णत्वास नेली.खूप खूप धन्यवाद दादा. आता फक्त एकाच विनंती करतो आपण सर्व विद्धुत सहायक मुलांना लवकरात लवकर कामावर रुजू करावे # विद्युत सहायक...
@prajaktdada धन्यवाद दादा आपण केलेल्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे.आज घरात खूप आनंदाचे वातावरण आहे.माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचे नातेवाईक आपणास खूप आशीर्वाद देत आहेत.आता फक्त एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला रूजू करून घ्यावे.@prajaktdada
@prajaktdada@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule ध��्यवाद दादा आपण केलेल्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे.आज घरात खूप आनंदाचे वातावरण आहे.माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचे नातेवाईक आपणास खूप आशीर्वाद देत आहेत.आता फक्त एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला रूजू करून घ्यावे.@prajaktdada
@prajaktdada खूप खूप धन्यवाद साहेब, तुमच्या मुळेच आज खऱ्या अर्थाने आम्हा गोरगरिबांना रोजगार मिळाला आहे, लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी साठी झोन यादी जाहीर करावी, आणि आम्हाला कामावर #रुजू करून घ्यावे,ही आग्रहाची विनंती...@prajaktdada@NitinRaut_INC@MSEDCL@CMOMaharashtra