संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
उर्जा मंत्री @Dev_Fadnavis साहेब महावितरण, महापारेषण, महानिर्मिती चे खाजगीकरणाचे धोरण तुम्ही बंद करा, सरकारी उपक्रम टिकले पाहिजेत यातच सामन्य जनतेचे भले आहे, खाजगी मोठ्या उद्योगपतींच्या हातात हे सरकारी उपक्रम देऊन जनतेला गुलामगिरी च्या दिशेने ढकलले जात आहे.
@cbawankule
सर्वसामान्य जनतेच्या मनातलं रमणार नेतृत्व पाय जमिनीवर ठेवून 24 तास जनतेच्या सेवेत कधीही कुठेही आपले लाडके आमदार प्राजक्त दादा तनपुरे.... @TanpureSonali@prajaktdada@NCPspeaks
महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री मा. दादासाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आई तुळजभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वचरणी चरणी प्रार्थना. *Happy birthday DaDasaheb*🎉🎂 @prajaktdada@TanpureSonali@Jayant_R_Patil@ncp@SachinTanpure12
ऊर्जा विभागातील विद्युत_सहाय्यक जाहिरात ०४/२०१९ ची २२६९ मुलांची यादी लागुन कागदपत्रे पडताळणी होऊन ६ महिने झाले आहेत,पण आणखी नियुक्ती मिळाली नाही.
तरी आपण कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांना लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@aajtak@prajaktdada
@TanpureSonali आमच्या साठी देव माणूस @prajaktdada
सतत पाठपुरावा करत आम्हाला न्याय दिलं. आज तुमच्या मुळे आम्ही महावितरण मध्ये कार्यरत आहोत.
एक विद्युत सहाय्यक.
🙏🙏🙏