@manojsinha_@OfficeOfLGJandK@AIPEFIndia
We strongly support demand of JK EEGA of regularisation & regular promotion of engineers. Demand immediate intervention to avoid unrest in J&K Power Development Department.
आइए आनेवाले वर्ष में भी ऐसे जिए जैसे साहिर लुधियानवी साहब ने बखूबी कहा है 👇
ना मुंह छुपा के जिए
हम ना सर झुका के जिए
सीतमगारों की नजर से
नजर मिला के जिए
अब इक रात अगर कम
जिए तो कम ही सही
यही बहुत है की हम
मशाले जला के जिए
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४.०१.२३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
@mieknathshinde@Dev_Fadnavis@VijaySinghal72@SanjayK90392029
@mieknathshinde@Devendra_Office@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील नवी मुंबई ठाणे उरण पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा.
@AmitShah@RajKSinghIndia@CM_Puducherry@LGov_Puducherry
We strongly support Puducheri power employees strike against privatization.Demand immediate withdrawal of RFC documents. Shall be forced to start nationwide movement against any victimization.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL सन्माननीय साहेब
अजून किती दिवस आमचे कर्मचारी सहन करणार वसुली करिता जीवघेणी मारहाण
लोकसेवक चा मुद्दा लवकर निकाली काढा,वीज बिल भरण्याबाबत ग्राहकांना शासनामार्फत आवाहन करा
ही नम्र विनंती
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL गोंदियाचे आ.विनोद आग्रवाल यांनी महावितरण अभियंता राजेश कंगाले वीज वसुली करत असताना यांना शिविगाळ व मारहाण केल्याबद्दल तीव्र निषेध.आरोपी आमदाराना अटक करुन राज्य शासनाने कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे,अन्यथा वीज वसुली राज्यभर बंद करण्यात येईल
@NitinRaut_INC@prajaktdada@Dwalsepatil@CMDMSEDCL
आदरणीय सर,
आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.
3/3 त्यात पुन्हा एकदा सक्रिय सहभाग नोंदवण्याचें आश्वासन दिले. सदर प्रसंगी निर्मितीचे राज्य समन्वयक अभि. श्यामकांत पाटील, सहसचिव सुतेज म्हात्रे ,आर जे पाटील तसेच महानिर्मितीचे व महावितरणचे अभियंते उपस्थित होते.
1/3 आज GTPS उरणच्या वर्धापन दिनानिमित्त नर्मदा बचाव आंदोलनाच्या अग्रणी नेत्या मा.मेधाताई पाटकर यांच्याबरोबर ऊर्जा क्षेत्रात चाललेल्या घडामोडी बाबत चर्चा करण्याचा योग आला. आपल्या प्रस्तावित आंदोलनाच्या बाबतीत त्यांना अवगत करण्यात आले.
2/3 एन्रॉन बचाव आंदोलनाच्या SEA च्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या पदयात्रा आंदोलन त्याच्यात ताईंचा सक्रिय सहभाग तितकाच महत्वाचा होता.त्या आठवणींना ताईंनी उजाळा दिला . आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीत सुद्धा अशा प्रकारे आंदोलन करायची गरज त्यानि बोलून दाखवली व