कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत
जमीन मोजणीच्या शुल्कात आणि वर्गीकरणात मोठे बदल करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता कुटुंबातील वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करता येणार आहे. (१/२)
#LandSurvey#RevenueDepartment#MaharashtraGovernment
इतिहासात अजरामर झालेल्या कार्यकर्तुत्वान राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून अभिवादन केले.
टी.व्ही सेंटर परिसरात आमचे मित्र गणेश घुले, निलेश सुरे यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर व बांधव उपस्थित होते.
31 May, IMD मॉडेलनुसार ६ ते ८ जून दरम्यान कोकणात व महाराष्ट्राच्या घाट भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता.
केरळमध्ये मान्सून अजून सुरू झालेला नाही व IMDच्या अंदाजानुसार,येत्या ३ ते ४ दिवसांत परिस्थिती अनुकूल होत आहे.
कृपया IMDच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे.
#SWMonsoon2026
राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत #मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
#कृषी आणि #आपत्तीव्यवस्थापन विभागांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :
🔹शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
🔹विजेच्या कडकडाटाच्या वेळी स्वतःसह व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
🔹झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.
#पाऊस
#वादळीपाऊस
#हवामानअंदाज
#Monsoon
#WeatherUpdate
#IMD
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!
राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.
शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
#Maharashtra #MonsoonUpdate #WeatherAlert #MaharashtraWeather
सौर ऊर्जा ग्राहकांनो, ग्रीड सपोर्ट चार्जबाबत वस्तुस्थिती जाणून घ्या!
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांवर 'ग्रीड सपोर्ट चार्ज' (Grid Support Charge) लागू झाल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार, अशी भीती काही स्तरांतून व्यक्त केली जात आहे. मात्र ९९ टक्के ग्राहकांना हा चार्ज लागू होत नसताना गैरसमज पसरवण्यात येत आहे.
या विषयातील तांत्रिक गुंतागुंत आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी, विद्युत क्षेत्राचे तज्ज्ञ आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांचा हा विशेष लेख नक्की वाचा.
#MSEDCL #Mahavitaran #Electricity
Vedant is 35 years old and spends around ₹1,00,000 per month to run his household.
One day he wondered:
Will ₹1 lakh per month be enough when I retire at 60?🤔
With 6% inflation, the same lifestyle after 25 years will cost about ₹4,30,000 per month.
That’s ₹51 lakh per year.
To generate this income in retirement (assuming a 4% withdrawal rate), Vedant would need a corpus of roughly ₹12–13 crore.
That day he understood something important:
Retirement isn’t about age.
It’s about replacing your income.
So he started a ₹50,000 SIP today.
Because the investments you build today will become your salary tomorrow.
#Investing #RetirementPlanning
जर कोणाला आर्थिक नियोजन सुरू करायचे असेल, तर सर्वात आधी टर्म प्लॅन (टर्म इन्शुरन्स) घ्या.
तुमचे वय कमी असताना टर्म प्लॅनचे प्रीमियम खूप कमी असते आणि हेच प्रीमियम तुम्ही जितक्या वर्षांची पॉलिसी घेतली आहे, तितक्या वर्षांपर्यंत तसेच राहते – म्हणजे वाढत नाही.
History tells us that powerful people come from powerful places. History was wrong! Powerful people make places powerful"
Tributes to the great Chhatrapati #ShivajiMaharaj on his Jayanti.
Jai Maa Bhavani 🙏🏼
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रीसन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभार या मूल्यांवर आधारलेले खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य उभे केले. विविध जाती, धर्म पंथांप्रती आदर राखत त्यांनी आपल्या कृतीतून आणि प्रशासनातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. त्यांचे स्वराज्य हे केवळ सत्तेचे नव्हते, तर न्याय, स्वाभिमान आणि लोककल्याण यांचे आदर्श राज्य होते. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
#ShivajiMaharajJayanti
#ShivJayanti2026 #ChhatrapatiShivajiMaharaj
शिवाजी महाराज के अदम्य साहस, वीरता, अद्भुत पराक्रम एवं शौर्य की वीर गाथाएं सदैव इतिहास के पन्नों पर स्वर्णिम अक्षरों में अंकित रहेंगी।
#ShivajiMaharajJayanti#HarHarMahadev
#Mumbai-headquartered integrated #solar module manufacturer @RenewsysSolar has signed a 1.1 GW supply agreement for its polyolefin elastomer encapsulants with @SolarSunray.
https://t.co/hnzFOvq4pS