@TanpureSonali आमच्या साठी देव माणूस @prajaktdada
सतत पाठपुरावा करत आम्हाला न्याय दिलं. आज तुमच्या मुळे आम्ही महावितरण मध्ये कार्यरत आहोत.
एक विद्युत सहाय्यक.
🙏🙏🙏
कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येणार आहे. बराच काळ रखडलेली ही भरती प्रक्रिया आता काही प्रमाणात पुर्णत्वाला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे स्वप्न पूर्ण होतय हे बघून समाधान वाटते.
@AjitPawarSpeaks
@prajaktdada@TanpureSonali
ताई आणि दादा चें आभार शब्दात मांडणे शक्य नाही आहे. तुम्हा दोघांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. दोन वर्षात कितीदातरी काही ना काही अडचणी आल्या आणि त्यांना अगदी यशस्वी रित्या पार करत आपण ही लिस्ट लावली. 🙏🙏तुम्ही अत्यंत तळमळीने हा विषय अधिकाऱ्या समोर मांडला
आयबीपीएसने महावितरणकडे निकाल सोपविल्यानंतर त्या निकालाची पडताळणी करून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आता निराशा झटका आणि सकारात्मकतेने पुढे चला!
#मराठाआरक्षण रद्द झाल्यानंतर SEBC आरक्षित जागा खुल्या प्रवर्गास द्याव्यात यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर MPSC ने इष्ट ते केले. १३% जागा अराखीव पदांमध्ये रूपांतरित होणे न्याय्य व आवश्यक होते. शासनाचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. @CMOMaharashtra@AshokChavanINC@MeritUnity
@prajaktdada@PrakashSShendge@TanpureSonali
दादा ही पद्धत महावितरण ला लागु करायला सांगा ना प्लीज. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏विद्युत सहायक भरती चा निकाल लावा प्लीज.
@TanpureSonali@prajaktdada
दादा काही दिवसांपूर्वी आपण विद्युत सहायक भारती बद्दल वीडियों टाकून माहिती दिली होती की या पद्धतीने भरती करण्यासाठी आपली आग्रही भूमिका राहील म्हणुन. त्याच सध्या काय झाल ते सविस्तर ट्वीट करून माहिती द्यावी. ही विनंती 🙏🙏🙏
@prajaktdada@PrakashSShendge@ShrirangAdv
साहेब MPSC ची मुलाखत प्रक्रिया पण सुरु झाली आजपासून, परंतु महावितरण तुम्ही विद्युत साहाय्यक ची यादी जाहीर केली नाही.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे तात्काळ निर्णय घेऊन अंबल करावे.
@NiteshK56625979@NitinRaut_INC@MSEDCL बैठक घेतली म्हणूनच हा पर्याय समोर आला आहे. शेवटी कोर्टात चालू असलेल्या विषयावर विचार करून निर्णय घ्यावा लागतो. या पर्यायावर माझी आता आग्रही भुमिका राहणार आहे.
काय मीटिंग घ्यायची घ्या आपल्या वकीला सोबत, आणि उद्याचा स्टे उठवा विद्युत सहाय्यक भरती बद्दल.
@prajaktdada@PrakashSShendge@TanpureSonali
यावेळी निष्काळजीपणा चालणार नाही.
नाहीतर 14 जुलै आंदोलन पक्क.
बिहार में सफल शिक्षक अभ्यर्थियों को लगातार ठगा जा रहा है। बिहार शिक्षा में पीछे इसलिए है क्योंकि डबल इंजन सरकार ऐसा ही चाहती है।
जिन अभ्यर्थियों को स्कूलों में पढ़ाना चाहिए वह चार साल से नियुक्ति के लिए सड़कों पर धरना देने को मजबूर हैं। ये अन्याय नहीं चलेगा।
#JusticeForAll
@TanpureSonali@prajaktdada@NitinRaut_INC
जर महाराष्ट्रातील बाकी खात्यांना
31/05 चा GR मान्य असून 2019 च्या जुन्या भरती प्रक्रिया राबविता येतात तर महावितरण कंपनी ला वेगळी ट्रीटमेंट का बरं ?
विद्युत साहाय्यक भरती खरच महाराष्ट्र बाहेरील आहे का?