@mieknathshinde@Dev_Fadnavis@MSEDCL@CMDMSEDCL@vishwasvpathak गोर गरिबांच्या मुलांना जर तुम्ही अस भटकायला भाग पाडत असाल तर तुम्हाला आमच्या आई वडिलांचा तळतळाट लागेल कुत्र्याची मोत मरशाल विद्युत सहाय्यक 856 मुलांना नियुक्ती भेटायची तर मुंबई ला चकरा मारायला लावताय.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@MSEDCL@CMDMSEDCL महावितरण अधिकाऱ्याचा नातेवाईक ह्या लिस्ट मध्ये बसत नाही म्हणून लिस्ट लावायला टाळा टाळ करत आहेत.त्यांना 886 मुलांचं काही काळजी नाही पण त्याच्या एका नातेवाईकाची जास्त काळजी आहे.वारे महावितरण अधिकारी सत्कार करायला पाहिजे तुमचा.
@MSEDCL@CMDMSEDCL@mieknathshinde आज लागणारी विद्युत सहाय्यक लिस्ट 1800 जागांची लागणार आहे का 2200 पहिल्या लिस्ट मधून बाहेर पडलेल्या 886 मुलांचे नाव आहेत का खात्री करा साहेब 1 पण मुलगा राहिला तर त्याच्यावर आत्महत्या करायची वेळ येईल या पापा चे तुम्ही वाटेकरी होऊ नका साहेब.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@MSEDCL@CMDMSEDCL विद्युत सहाय्यक 2269 लिस्ट मधून बाहेर पडलेले 886 मूल आज किंवा उद्या लागणाऱ्या लिस्ट मध्ये आलेच पाहिजे लिस्ट मध्ये माझं नाव नाही आल्यास मी आत्महत्या करेल त्याला महावितरण अधिकारी जीमेदार असतील.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@MSEDCL@CMDMSEDCL महावितरण विद्युत सहाय्यक भरतीमध्ये समांतर आरक्षण फुल झाल आहे इतर कास्ट च्या रिक्त जागा त्या त्या कास्ट ला देऊन लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी.अन्यथा 886 मुलांना प्रकाशगढ समोर आत्महत्या करायची परवानगी द्यावी.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@MSEDCL@CMDMSEDCL महावितरण अधिकाऱ्यांनी 4 मुलानं साठी 2269 मुलांची यादी रिवाईज करून 856 मुलांना वाऱ्यावर सोडले आहे.आमच्या सोबतचे मूल जॉईन होऊन गेले आजून आम्हाला नियुक्ती मिळाली नाही.
@Dev_Fadnavis@narendramodi महावितरण मधील रखडलेल्या नियुक्त्या सोमवारी न झाल्यास मंगळवारपासून प्रकाशगडावर ठिय्या आंदोलन
मराठा समन्वय आबासाहेब पाटील यांचा सरकारला इशारा..विद्युत सहाय्यक भरतीतील 856 मुलांना तात्काळ नियुक्त्या दिल्या तरच शांत बसू.