श्यामच्या आईने श्यामला कधी प्रेमाने सांगून गोष्टी शिकवल्या तर कधी रागाने धोपटून. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले, वेळप्रसंगी भीतीवर मात करण्यासाठी कडक पावले उचलली. शक्य त्या सर्व पद्धतीने एक सुजाण नागरिक श्यामच्या आईने घडविला.
https://t.co/lKnC6FlPzS
श्रीमान योगी
शिवरायांनी शून्यातून सुरुवात केली, चार बलाढ्य शत्रुंना लढा दिला. विजयनगर सारखं वैभवपूर्ण हिंदू साम्राज्य जिथे मुसलमानी तडाख्याने अस्तास गेलं, तिथे शिवरायांनी बलाढ्य सुलतानी संकटाला तोंड देत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.
Read Full Review -
https://t.co/Koq3mI3vnS
राधेयकर्ण - वि. वाकसकर | RadheyaKarna - V. S. Vakaskar #Marathi#Book#Review
कर्णाने सर्व पांडवांना किमान एकदा तरी हरवले आहे. कर्णाला देखील रणसंग्रामात हार पत्करावी लागली आहे. राधेयकर्ण मधे महाभारतातील प्रसंग आणि संवाद बऱ्यापैकी जसेच्या तसे दिले आहेत
https://t.co/JCqyMOGzHW
त्यांच्या कुटुंबाचं काय? त्यांचं भविष्य काय? त्यांच्या अंगी खरंच कलागुण आहेत का ते फक्त त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रपंच करत आहेत? 'नटरंग' कादंबरी या सर्व प्रश���नांवर भाष्य करते.
#मराठी माणूस नाटक बघायला कुटुंबासोबत जाऊ शकतो तसा तो तमाशा बघायला जाऊ शकत नाही. तमाशा हा काही कौटुंबिक कार्यक्रम नाही, पुरुषांच्या मनोरंजनासाठी मांडलेला तो खेळ. पण त्याकडे कधी लोककला म्हणून बघितलंच गेलं नाही. तमाशा सादर करणारे लोक नक्की कोण आहेत? ते कुठून आले���?
आज दिनांक २७/०२/२०२३ रोजी #मराठी#राजभाषा दिनानिमित्त आम्ही ‘इनसाईड मराठी बुक्स’ हा युट्यूब चॅनेल सुरू करत आहोत. उच्च निर्मिती ���ुल्यांसह, दर्जेदार पुस्तक समीक्षण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी या उपक्रमास आपला पाठिंबा असावा.
https://t.co/iXi2O36Z8c