श्री. हृषीकेश गोहर यांनी इंटकच्या महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष या पदाचा दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी दिलेलं राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे...
राजीनामाच्या कारणांमध्ये त्यांनी शारीरिक व्याधींचा उल्लेख करून या पदाची जबाबदारी स्वीकारू शकत नाही असे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ - इंटक मधील कोणत्याही पदाधिकाऱ्याने कोणत्याही कारणासाठी वरील व्यक्तीस संपर्क आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत...
तसेच श्री. हृषीकेश गोहर आपणांस विनंती आहे की यापुढे आपण इंटक फेडरेशन या संघटनेचा लोगो, लेटरहेड आणि नाव कोणत्याही कारणासाठी वापरू नये. तसेच इंटक फेडरेशन या नावाने कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये. जर असे आढळल्यास आपणावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल...
दिनांक २० सप्टेंबर २०२६ या तारखेपासून कोणी श्री. हृषीकेश गोहर यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्यास त्याला भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - INTUC जबाबदार नाही...
ही पोस्ट श्री. हृषीकेश गोहर यांच्या विनंतीस मान देऊन करत आहे...
#intuc_federation
🔹 नोकरी छोडो आंदोलन🔹
देशातील कनिष्ठ पोलिस बंधू आणि भगिनींना अतिशय नम्र विनंती आहे की तुम्ही देशद्रोही देश विरोधी RSS च्या संबंधित सरकार साथ देऊ नका...
देशातील कनिष्ठ पोलिसांना निवेदन आहे की तिरंग्याचा मान ठेवूनआपण त्वरित राजीनामा देऊन या देशद्रोही सरकारच्या विरोधात जनतेच्या सोबत एकत्र या. तुमचे बलिदान वाया जाणार नाही. मोदी सरकार थोड्या दिवसात कायमचे सत्तेतून कायमचे जाणार आहे. त्यानंतर येणारे संविधानिक सरकार तुम्ही दिलेल्या बलिदानाचा आदर करून परत तुम्हाला नोकरीमध्ये समाविष्ट करून घेईल...
मुलांना आणि देशाला तुमची साथ पाहिजे...
#देशद्रोही_मोदी_सरकार
#देशविरोधी_मोदी_सरकार
#देशद्रोही_चड्डी_गॅंग
#गद्दार_चड्डी_गॅंग
लोहारा येथे INTUC-F चे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न कामगारांच्या हक्कांसाठी संघटनात्मक बळकटीकरणाचा निर्धार; देशभरातील पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींची मोठी उपस्थिती https://t.co/ViH0EARUOx
#intuc_federation
ता. ४ अक्टूबर २०२७
हिमाचल प्रदेश:
इंटक फेडरेशन जिला सोलन की बैठक में संगठन विस्तार और श्रमिक हितों पर चर्चा...
अनंत ज्ञान, सोलन। भारतीय राष्ट्रीय ट्रेड्स यूनियन कांग्रेस महासंघ ( इंटक ) जिला सोलन की बैठक में संगठन को मजबूत करने और श्रमिकों की समस्याओं को प्रभावी ढंग से उठाने पर चर्चा हुई। प्रदेश अध्यक्ष नरेंद्र चौहान बैठक में विशेष रूप से उपस्थित रहे। जिला अध्यक्ष संजीव शर्मा, उपाध्यक्ष ललित कौडल, शहरी उपाध्यक्ष अनिल शर्मा, मंडल अध्यक्ष पच्छाद सुनील तोमर और मीडिया प्रभारी विजय भट्टी भी मौजूद रहे। बैठक में ब्लॉक व स्थानीय स्तर पर संगठन विस्तार तथा पदाधिकारियों की जिम्मेदारियों को लेकर निर्णय लिए गए। श्रमिकों के वेतन, रोजगार और कार्यस्थल सुरक्षा से जुड़े मुद्दों को प्रमुखता से उठाने की रणनीति बनाई गई। प्रेस कॉन्फ्रेंस में विशेष सदस्यता अभियान शुरू करने की जानकारी दी गई। युवा और महिला श्रमिकों की भागीदारी बढ़ाने पर भी जोर दिया गया।
#intuc_federation
देवेंद्र फडणवीस यांच्या या बोगास वाघिणीला सत्ता गेल्यावर सर्वात पहिले पिंजऱ्यात बंद करण्यात येणार आहे...
कागदी चित्रातील वाघिणी जेव्हा जेव्हा बोलते त्यावेळी तिची अपगं आणि कीड लागलेली बुद्धी जनतेसमोर प्रकट होते...
परमेश्वर जेव्हा बुद्धी वाटत होता त्यावेळी ही बाई देवाभाऊचे कौतुक करण्यात मग्न होती त्यामुळे परमेश्वराने या बाईला अर्धवट बुद्धी दिली. त्याचा परिणाम म्हणून या अर्धवट बुद्धीतून जे सुचेल ते ही बाई बडबडत असते...
कृपया सर्वांना विनंती आहे की या अर्धवट बुद्धी असलेल्या बाईच्या बोलण्याचा फार विचार करू नये...
#देशद्रोही_फडणवीस_सरकार
#देशद्रोही_मोदी_सरकार
#देशद्रोही_चड्डी_गँग
चंद्रपूर - लोहारा येथे इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न
कामगारांच्या हक्कांसाठी संघटनात्मक बळकटीकरणाचा निर्धार; मोठ्या संख्येने देशातील व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
चंद्रपूर - लोहारा, दि. २ ऑक्टोबर २०२६ : भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ – इंटक (Indian National Trades Union Congress Federation) चे राष्ट्रीय अधिवेशन दि. २ ऑक्टोबर रोजी एस. एस. किंगडम, लोहारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हौशीलाप्रसाद शर्मा जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. शैतानसिंग सोलंकी जी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अवनीश त्यागी जी यांच्या मार्गदर्शनात हे अधिवेशन पार पडले. यावेळी कामगारांचे हक्क, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, रोजगाराच्या संधी, कामगार कल्याण तसेच असंघटित व कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अधिवेशनाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुभाष माछरे जी, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री. प्रशिक नितीन कांबळे जी ,महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. सुचेता कुलकर्णी जी आणि चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी श्री. दत्तात्रय समर्थ जी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कामगारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडून त्यांचे प्रश्न शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, संघटनात्मक पातळीवर कामगारांना एकत्र आणणे आणि कामगार कल्याणासाठी सातत्याने कार्य करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
‘चंद्रपूर जिल्हा – महाराष्ट्र’ या बॅनरखाली आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनाला विविध राज्यातील पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनात संघटनेच्या आगामी कार्याची दिशा, संघटन विस्तार आणि कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
श्री. दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यात इंटकच्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या राष्ट्रीय अधिवेशनासाठी पंजाब चंदीगडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. मनोहर सिंग जी, छत्तीसगड प्रदेश अध्यक्ष श्री. मुखवन कश्यप जी आणि पदाधिकारी, छत्तीसगड महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती संतबाई उईके जी , झारखंड महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती जयंती दास जी , हिमाचल प्रदेश अध्यक्ष श्री. नरेंद्र कुमार , मध्य प्रदेश अध्यक्ष श्री. कैलास गोयल जी, श्री. गुजरात प्रदेश अध्यक्ष श्री. भाटिया MD. अफझल अनिस जी , तेलंगणा प्रदेश अध्यक्ष श्री. रामकृष्ण रेड्डी जी , दिउ दमन प्रदेश अध्यक्ष श्री. प्रदेशकुमार महावंशी , उत्तराखंड राज्यातून राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अवनीश त्यागी जी, राजस्थान राज्यातून श्री. शैतानसिंग सोळंकी जी, हिमाचल प्रदेश राज्यातून श्री. विजेंद्र ठाकूर आणि विविध राज्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातून प्रवेश महासचिव डॉ. विनायक पावसकर जी, अकोला जिल्हा अध्यक्ष तथा अमरावती विभाग प्रभाग श्री. पद्माकर वासनिक जी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. ताजुद्दीन साहेबजी खतीब, वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप धोटे, वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री. प्रशांत गहूकर , वाशिम जिल्हा MIDC विभागीय अध्यक्ष श्री. उमेश राठोड, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती सुवर्ण माने, प्रदेश कार्यकारी युवा अध्यक्ष श्री. प्रतीक पवार, जत तालुका युवा अध्यक्ष श्री. रोहित कुंभार, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. चेतन कामडे, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष. श्री. प्रफुल वज्जलवार, सचिव चंद्रपूर जिल्हा सचिव श्री. सौरभ वाढई, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री. दुर्वास कडस्कर, चंद्रपूर जिल्हा सहसचिव श्री. सतीश सुंकरवार, चंद्रपूर जिल्हा सहसचिव श्री. निकेश सुखदेवे, चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष श्री. किरण पोरेड्डीवार, मूल तालुका अध्यक्ष श्री. अनिल कुंटावार, मूल तालुका उपाध्यक्ष श्री. प्रशांत झुरमुरे, मूल तालुका सचिव
श्री. आकाश ठाकरे, मूल शहर अध्यक्ष श्री. साईनाथ जिडगेलवार, मूल शहर उपाध्यक्ष श्री. फुलचंदजी गोंगले सर, मूल शहर सचिव श्री.अनिल निकोडे, मूल शहर सहसचिव श्री. विनोद कडस्कर मूल तालुका सभासद श्री. हरीश गोविंदवार तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
#intuc_federation
चंद्रपुर - लोहारा में इंटक का राष्ट्रीय अधिवेशन उत्साहपूर्वक संपन्न
कामगारों के अधिकारों के लिए संगठनात्मक मजबूती का संकल्प; देशभर एवं महाराष्ट्र राज्य के पदाधिकारियों की बड़ी संख्या में उपस्थिति
चंद्रपुर - लोहारा, दि. २ अक्टूबर २०२६ : भारतीय राष्ट्रीय मजदूर कांग्रेस महासंघ – इंटक (Indian National Trades Union Congress Federation) का राष्ट्रीय अधिवेशन दि. २ अक्टूबर को एस. एस. किंगडम, लोहारा में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ।
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हौशीलाप्रसाद शर्मा जी के मार्गदर्शन में तथा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. शैतानसिंग सोलंकी जी और राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अवनीश त्यागी जी के मार्गदर्शन में यह अधिवेशन संपन्न हुआ। इस अवसर पर कामगारों के अधिकार, न्यूनतम वेतन, सामाजिक सुरक्षा, रोजगार के अवसर, कामगार कल्याण तथा असंगठित एवं ठेका कामगारों के विभिन्न मुद्दों पर विस्तृत चर्चा की गई।
अधिवेशन में महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुभाष माछरे जी, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री. प्रशिक नितीन कांबळे जी, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. सुचेता कुलकर्णी जी और चंद्रपुर जिलाध्यक्ष तथा नागपुर विभाग प्रभारी श्री. दत्तात्रय समर्थ जी की प्रमुख उपस्थिति रही।
कामगारों के विभिन्न मुद्दों को संगठित रूप से उठाकर उनके प्रश्नों को शासन एवं प्रशासन के स्तर पर प्रभावी रूप से रखने का संकल्प इस अवसर पर व्यक्त किया गया। कामगारों को उनके कानूनी अधिकारों के प्रति जागरूक करना, संगठनात्मक स्तर पर कामगारों को एकजुट करना और कामगार कल्याण के लिए निरंतर कार्य करने के संबंध में पदाधिकारियों ने मार्गदर्शन किया।
‘चंद्रपुर जिला – महाराष्ट्र’ इस बैनर के अंतर्गत आयोजित इस राष्ट्रीय अधिवेशन में विभिन्न राज्यों के पदाधिकारी, कामगार प्रतिनिधि और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अधिवेशन में संगठन के आगामी कार्य की दिशा, संगठन विस्तार और कामगारों के मुद्दों पर प्रभावी रूप से कार्य करने के संबंध में विस्तृत चर्चा की गई।
श्री. दत्तात्रय समर्थ के नेतृत्व में चंद्रपुर जिले में इंटक के संगठनात्मक कार्य को और व्यापक स्वरूप देने का संकल्प इस अवसर पर किया गया। कामगारों के न्यायसंगत अधिकारों के लिए संगठन के माध्यम से निरंतर प्रयास करने का संकल्प उपस्थित पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं ने व्यक्त किया।
इस राष्ट्रीय अधिवेशन के लिए पंजाब चंडीगढ़ के प्रदेश अध्यक्ष डॉ. मनोहर सिंग जी, छत्तीसगढ़ प्रदेश अध्यक्ष श्री. मुखवन कश्यप जी और पदाधिकारी, छत्तीसगढ़ महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती संतबाई उईके जी, झारखंड महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती जयंती दास जी, हिमाचल प्रदेश अध्यक्ष श्री. नरेंद्र कुमार, मध्य प्रदेश अध्यक्ष श्री. कैलास गोयल जी, श्री. गुजरात प्रदेश अध्यक्ष श्री. भाटिया MD. अफझल अनिस जी, तेलंगाना प्रदेश अध्यक्ष श्री. रामकृष्ण रेड्डी जी, दीव दमन प्रदेश अध्यक्ष श्री. प्रदेशकुमार महावंशी, उत्तराखंड राज्य से राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अवनीश त्यागी जी, राजस्थान राज्य से श्री. शैतानसिंग सोलंकी जी, हिमाचल प्रदेश राज्य से श्री. विजेंद्र ठाकूर और विभिन्न राज्यों के पदाधिकारी प्रमुख रूप से उपस्थित थे।
महाराष्ट्र राज्य से प्रदेश महासचिव डॉ. विनायक पावसकर जी, अकोला जिला अध्यक्ष तथा अमरावती विभाग प्रभारी श्री. पद्माकर वासनिक जी, कोल्हापुर जिला अध्यक्ष श्री. ताजुद्दीन साहेबजी खतीब, वाशिम जिला अध्यक्ष श्री. संदीप धोटे, वर्धा जिला अध्यक्ष श्री. प्रशांत गहूकर, वाशिम जिला MIDC विभागीय अध्यक्ष श्री. उमेश राठोड, पुणे जिला महिला अध्यक्ष श्रीमती सुवर्ण माने, प्रदेश कार्यकारी युवा अध्यक्ष श्री. प्रतीक पवार, जत तालुका युवा अध्यक्ष श्री. रोहित कुंभार, चंद्रपुर जिला उपाध्यक्ष श्री. चेतन कामडे, चंद्रपुर जिला उपाध्यक्ष श्री. प्रफुल वज्जलवार, सचिव चंद्रपुर जिला सचिव श्री. सौरभ वाढई, गडचिरोली जिला उपाध्यक्ष श्री. दुर्वास कडस्कर, चंद्रपुर जिला सहसचिव श्री. सतीश सुंकरवार, चंद्रपुर जिला सहसचिव श्री. निकेश सुखदेवे, चंद्रपुर जिला सोशल मीडिया अध्यक्ष श्री. किरण पोरेड्डीवार, मूल तालुका अध्यक्ष श्री. अनिल कुंटावार, मूल तालुका उपाध्यक्ष श्री. प्रशांत झुरमुरे, मूल तालुका सचिव श्री. आकाश ठाकरे, मूल शहर अध्यक्ष श्री. साईनाथ जिडगेलवार, मूल शहर उपाध्यक्ष श्री. फुलचंदजी गोंगले सर, मूल शहर सचिव श्री. अनिल निकोडे, मूल शहर सहसचिव श्री. विनोद कडस्कर, मूल तालुका सदस्य श्री. हरीश गोविंदवार तथा जिले के अनेक कार्यकर्ता उपस्थित थे।
#intuc_federation
देवेंद्र फडणवीस तुम्ही आणि तुमचे सरकार अतिशय घाबरले आहे ही कौतुकाची बाब आहे...
तुमच्या आणि RSS चे वरिष्ठ पदाधिकारी मोहन भागवत यांच्या जन्म गावी नियोजित कामगार काँग्रेसच्या कार्यक्रमाला परवानगी आपल्या पोलीस खात्याने दिली नाही तरीही राष्ट्रीय कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या पार पडला...
2 ऑक्टोंबर 2026 रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला होता.महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक राज्यातील प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास चंद्रपूर येथे उपस्थित राहिले...
विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेतच आता कामगारही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे देशविरोधी सरकारने काळजीने रहावे...
#intuc_federation
दिनांक २५ सप्टेंबर २०२६ , इचलकरंजी - कोल्हापूर जिल्हा;
काँग्रेसचे माजी आमदार श्री. राजू ( बाबा ) आवळे यांनी भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकच्या २ ऑक्टोंबर २०२६ रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उस्फूर्तपणे आर्थिक मदत केली. श्री. राजू ( बाबा ) आवळे यांनी मजदुर काँग्रेस - इंटक बळकट होण्यासाठी पुढाकार घेतला.
माननीय श्री. राहुल जी गांधी यांच्या तत्त्वानुसार कामगार आणि शेतमजूर सक्षम झाला पाहिजे , त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने लढले पाहिजे याच विचनांचे पालन करून इंटक हे कामगार आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहे.
इंटकचे जमिनी स्तरावर सुरू असलेल्या कामाचे कौतुक श्री. राजू ( बाबा ) आवळे यांनी करून आणखीही आर्थिक सहाय्य करणार असे आश्वासन इंटकच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. खतिप आणि इचलकरंजी शहर उपाध्यक्ष श्री. मंजूर मुलानी यांना दिले.
श्री. राजू ( बाबा ) आवळे यांचा आदर्श घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, आणि इंटक म्हणजेच मजदुर काँग्रेस या संघटनेच्या मागे कामगारांना न्याय मिळावा यासाठी भक्कमपणे उभे रहावे ही अपेक्षा इंटकची आहे.
राज्यातील कामगार वर्गच हा सर्वात मोठा मतदार आहे. जाती धर्माच्या आणि स्त्री पुरुष या भेदभावाच्या पुढे जाऊन कामगारांना हक्क मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
#intuc_federation
दिनांक २६ सप्टेंबर २०२६ , लातूर जिल्हा;
लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकच्या २ ऑक्टोंबर २०२६ रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उस्फूर्तपणे आर्थिक मदत केली. डॉ. शिवाजीराव काळगे मजदुर काँग्रेस - इंटक बळकट होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
माननीय श्री. राहुल जी गांधी यांच्या तत्त्वानुसार कामगार आणि शेतमजूर सक्षम झाला पाहिजे , त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने लढले पाहिजे या विचारांचे पालन करून इंटक हे कामगार आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहे.
इंटकचे जमिनी स्तरावर सुरू असलेल्या कामाचे कौतुक डॉ. शिवाजीराव काळगे यांनी करून आणखीही आर्थिक सहाय्य करणार असे आश्वासन इंटकच्या लातूर जिल्हा अध्यक्ष श्री. शेख अकबर आणि लातूर शहर प्रभाग क्र. १३ चे अध्यक्ष श्री. दादाराव गिरी यांना दिले.
डॉ. शिवाजीराव काळगे यांचा आदर्श घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा आणि इंटक म्हणजेच मजदुर काँग्रेस या संघटनेच्या मागे कामगारांना न्याय मिळावा यासाठी भक्कमपणे उभे रहावे ही अपेक्षा इंटकची आहे.
राज्यातील कामगार वर्गच हा सर्वात मोठा मतदार आहे. जाती धर्म आणि स्त्री पुरुष या भेदभावाच्या पुढे जाऊन कामगारांना हक्क आणि सन्मान मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य याची जाणीव ठेवली पाहिजे.
#intuc_federation
माननीय श्री. देवेंद्र फडवणीस,
मुख्यमंत्री, गृहमंत्री - महाराष्ट्र राज्य,
हा विद्याधर बर्वे नावाचा भाजपा आणि RSS प्रेमी इसम रायगड जिल्ह्यातील महाड या गावातील आहे. ज्या पोस्टमध्ये तुमचा फोटो आहे आणि त्यात राजकीय तुमच्या विरोधात काही मचकूर आहे , त्याबाबत विकृत इसम अतिशय अश्लील भाषेतल्या शिव्या देतो...
सोशल मीडियावर महिलांना शिव्या देणे हे भाजपा आणि RSS चे कार्यकर्ते सतत करत असतात. पण जर या विद्याधर बर्वेने तुमच्या आईच्या,बायकोच्या किंवा मुलीच्या संदर्भात अश्लील भाषा वापरली असती तर तुमच्याकडून त्वरित कारवाई होऊन त्याची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली असती...
देवेंद्र फडवणीस सोशल मीडियावर महिलांना ज्या प्रकारे अश्लील भाषा वापरली जाते ती अमृताला पण लागू होते असे समजून आम्ही ते सर्व खपवून घेतो...
#देशविरोधी_चड्डी_गँग
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaCyber1@DGPMaharashtra@RaigadPolice
राहुल जी गांधी हे देशातील
सर्व श्रेष्ठ लोकनेते का आहेत?
१. देशातील जनतेला राहुल जी गांधी आपला परिवार मानतात
२. जनतेत जाताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही
३. PR साठी जनतेत जाण्याचे नाटक करत नाहीत
४. जनते सोबत असताना सेक्युरिटी लांब ठेवतात
५. जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतात
६. जनता राहुल जी गांधी यांना आदर आणि प्रेम देते
७. जनतेला राहुल जी गांधी सोबत आपलेपणा वाटतो
८. राहुल जी गांधी हे जनतेला न्याय मिळण्यासाठी लढतात
भाजपचे आणि RSS चे नेते जनतेला किंवा शेतकऱ्यांना भेटायला कधी जातच नाहीत आणि जर चुकून नाटक करण्यासाठी भेटायला गेले तर स्वतःच्या जीवाची काळजी करून सेक्युरिटी शिवाय शेतकऱ्यांना किंवा जनतेला भेटत नाहीत...
कारण भाजपा आणि RSS च्या नेत्यांनी जनतेवर सतत अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते की जनता त्यांना रागापोटी ठेवून मारून टाकेल...
#देशविरोधी_चड्डी_गँग
#भ्रष्ट_सरकार_त्रस्त_जनता
#गद्दार_भाजपा
कामाचे क्षेत्र : वाशिम जिल्हा
संगठित - असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांचा आभारी आहे.
कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
श्री. प्रवीण पायघण
वाशिम जिल्हा उपाध्यक्ष - इंटक
भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ
संपर्क क्रमांक : 9284615899
#intuc_federation
कामाचे क्षेत्र : वाशिम जिल्हा
संगठित - असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांची आभारी आहे.
कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
सौ. अर्पिता राऊत - बढे
वाशिम जिल्हा महासचिव - इंटक
भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ
संपर्क क्रमांक : 7822944827
#intuc_federation