तिच्या हास्याच्या लहरींत, माझे अस्तित्व हरवले,
भिजलेल्या त्या छत्रीत, जणू आनंदाचे गीत बहरले.
तुझ्या ओंजळीचे घर मिळे, नको नभाची आता रीत,
तुझ्या स्पर्शाने गवसले, माझ्या आयुष्याचे गीत.
मी थेंब एक छोटासा, अन् तू ध्यास सृष्टीचा,
क्षण हा ओलाचिंब झाला, संवाद झाला मनाचा.
मी थेंब न नभाचा
��भाच्या कुशीतून मुक्त होऊन, मी धावत खाली आलो,
स्पृहाच्या त्या ओढीने, मी तृप्त ओला झालो.
पारदर्शक छत्रीच्या सीमेला, मी अलवार झुगारून,
विसावलो तिच्या हातावरती, सौंदर्याला कवटाळून.
नभ होते खूप दूर, पण ओढ होती मनाची,
ही रिमझिम जणू काही, गाथा सात्विक उमलण्याची.
JUST NOW: President Trump Posted: "Iran must agree that they will never have a Nuclear Weapon or Bomb.
The Hormuz Strait must be immediately open, no tolls, for unrestricted shipping traffic, in both directions."
The vital Strait of Hormuz — through which 20% of the world’s oil supply passes — is to be immediately reopened with zero tolls, tariffs, or restrictions in either direction.👏
Trump's brilliant maximum-pressure strategy kept Iran's assets frozen solid, proving you can secure global disarmament through pure leverage without ever paying a single dollar in ransom.💪
अगर मैं नहीं होता तो पाकिस्तान के प्रधानमंत्री ऑपरेशन सिंदूर में मारे जाते ::-डोनाल्ड ट्रंप
अब आप समझ गए होंगे कि क्यों राहुल गांधी और पूरा भारत का विपक्ष ऑपरेशन सिंदूर के खिलाफ बोलता है
BREAKING: President Xi stuns the room saying to Trump: “We should be partners, not rivals" 🇺🇸 🇨🇳
I NEVER in a million years would have thought Xi would say something like that
The Deep State is shaking right now
राजस्थान के टोंक में एक युवक बाइक से जा रहा था, तभी अचानक एक कुत्ता उस पर झपट पड़ा। हमले के कारण युवक बाइक समेत गिर गया, लेकिन कुत्ता उस पर लगातार हमला करता रहा। घटना का वीडियो सामने आने के बाद लोग हैरान हैं।
मुंबईच्या वाशी एपीएमसीमध्ये, धाडसी माथाडी कामगारांनी कोसळणाऱ्या धान्याच्या पोत्यांखाली गाडल्य��� गेलेल्या एका महिलेला अवघ्या एका मिनिटात शौर्याने वाचवले..
#माथाडी_कामगार #वाशी