विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार हे निश्चित !
सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया समान असावी.
@Uni_Mumbai महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन आणि फक्त ४ स्वायत्त महाविद्यालयांच्या परीक्षा ऑफलाइन हा भेदभाव नैतिकदृष्टिया समर्थनीय नाही.
#AmitThackeray#MNVS

The Preamble of the Indian Constitution promises to all,in emphatic terms,‘Equality of opportunity’. So,it is plainly unjust to evaluate students through different examination procedure.
Discrimination with Autonomous college students. Justice should be given to them.
‘We also tried to solve the issue with ‘Gandhigiri’ by sending flowers and a ‘get well soon’ card to our college’s managing authorities,’ said a student from Mithibai College in Vile Parle #Mumbai@CMOMaharashtra@samant_uday#MumbaiCollegeStudentsProtest

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व केंद्रीय हिंदी निदेशालयातर्फे आयोजित 'राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका' या विषयावरील ३-दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले
पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.