Wishing you a very Happy Birthday Dear Taisaheb.
May God bless you with abundance of Happiness, Love and Success in Life.!
Keep smiling...🤗💓😍
Preeti Chandrashekhar Bhosale
जसा दिव्यांचा प्रकाश अधिक तेजस्वी होतो, तसे आपले जीवन अधिक आनंद आणि सकारात्मकतेने भरून जावो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🪔✨
#HappyDiwali#Diwali2026
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
कोल्हापूरच्य��� ढाण्या वाघाला लोकांमधून हरवू शकत नाहीत भाजपवाले म्हणून संचालक नेमत आहे!
बंटी पाटील कोल्हापूरच्या घरा घरात होते आता ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले
महाराष्ट्र बघतोय एका बंटी पाटीलाला रोखायला भाजप किती खालच्या पातळीवर जातय ते पहा!
महाराष्ट्राचा लोकनेता
@satejp
लोकशाहीचा गळा घोटला जात असेल, तर विरोधकांनी यापुढे निवडणूक प्रक्रियेत उतरायलाच नाही पाहिजे!
स्वतःच्या ताकदीवर लढण्याची धमक नाही, म्हणून भाजपवाले शेजाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मर्दानगीचा आव आणत आहेत!
राजकारणात पदं महत्त्वाची नसतात, तर संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं असतं. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आजही थेट बांधावर पोहोचणारे शरद पवार साहेब!🙌