Top Tweets for #Ldccb
सहकार क्षेत्राच्या पुढील प्रगतीसाठी मतदार सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, याची खात्री आहे.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #सहकारपॅनल #शिट्टी #Vote #ldccb
LDCC सभासदांनी ठेवलेल्या ठेवी हे त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.
.
.
#DhirajDeshmukh #ldccb #bank #latur #विश्वास
इथे कुठं, कमळ, घड्याळ किंवा धनुष्यबाण आहे.
इथे तर शिट्टी आहे, त्यामुळे लातूरचं हित जोपासण्यासाठी आणि समृद्ध सहकाराचं उद्दिष्ट साध्य करणाऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहील पाहिजे.
.
.
#ldccb #AmitDeshmukh #सहकारपॅनल #शिट्टी #Latur
.
.
@AmitV_Deshmukh
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार दशकांच्या वाटचालीत शेतकरी, सभासद आणि मतदारांनी दिलेली खंबीर साथ हीच बँकेच्या प्रगतीची खरी ताकद ठरली आहे. यापुढेही असाच विश्वास आणि आशीर्वाद सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना मिळावा, ही मनापासून अपेक्षा आणि नम्र विनंती!
.
.
#ldccb #bank #सहकारपॅनल #शिट्ट��� #Latur
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सहका��� पॅनलच्या उमेदवारांचे शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून मतदान कसे करावे याची माहिती...
.
.
#ldccb #सहकारपॅनल #शिट्टी #vote #latur
सहकार पॅनलचे १९ च्या १९ उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि आपण हे दाखवून दिलं पाहिजे की, लातूरचा मतदार आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या विचारांशी ठामपणे जोडलेला आहे!
.
.
#AmitDeshmukh #सहकारपॅनल #ldccb #bank #शिट्टी
.
.
@AmitV_Deshmukh
सहकारातून समृद्धी, बळीराजाला नवी उभारी! लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१.
#सहकारपॅनल #जिल्हाबँकनिवडणूक
#Ldccb #उदगीर #शिट्टी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बँकेच्या सातत्याने होत असलेल्या प्रगतीचा आणि आर्थिक सक्षमतेचा आढावा मांडला.
.
.
#DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #ldccb #Bank #Latur
#औसा तालुक्यातील वि��िध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या सन 2024 - 2025 चा बँक स्तरा��र 100 टक्के वसुली दिलेल्या संस्थांच्या चेअरमन, गटसचिवांचा सत्कार करून मार्गदर्शन केले..!
#DhirajVilasraoDeshmukh #DilipraoDeshmukh #ldccb #Bank #Cooperative #farmers #Ausa #latur #Maharahstra

पीककर्ज वाटपात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
इतर बॅंकांच्या तुलनेत आघाडीवर...
शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम सातत्याने करत राहू -- जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांची ग्वाही.
.
.
#ldccb #Latur #DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #LaturGramin #maharashtra

देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण केले. तसेच, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
#15august #स्वातंत्र्य_दिवस #Dhirajvilasraodeshmukh #ldccb #bank #DhirajDeshmukh #JaiHind #IndependenceDay #MyIndia
सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचे आमचे धोरण आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेशी निगडीत असल��ल्या प्रत्येकाचा आम्ही सन्मान करत आलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला ही बँक आपली वाटते.
.
.
#DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Ldccb #Bank #LaturGramin #Latur #Maharahstra
सहकारी संस्थेत विश्वस्ताच्या भुमीकेतून आम्ही काम करत आहोत व यापुढे देखील ���्याच दृष्टीकोनातून वाटचाल करत राहू...
.
.
#DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Latur #ldccb #Bank #cooperative #Maharashtra #LaturGramin
आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
#mahatmabasweshwar #Ldccb #LaturGramin #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Latur

नतमस्तक होवू त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला...!
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज लातूर येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक य���थे ध्वजवंदन केले. यावेळी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
#RepublicDay #प्रजासत्ताक_दिन #JayHind #ldccb #Latur

लातूर टेंभुर्णी या रस्ता च्या चौपदरीकरण साठी अखेर 574.18 कोटी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब व लातूर ग्रामीणचे तत्कालीन आमदार #धीरज_विलासराव_देशमुख_साहेब
यांचे मनःपूर्वक आभार..
#LaturGramin #DhirajVilasraoDeshmukh #ldccb #latur #maharashtra

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे ध्वजारोहण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
.
.
#मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन #मराठवाडा #ldccb #latur #maharashtra #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #ध्वजारोहण
आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील किसान बँक स्टाफ गणेश मंडळ येथील श्री गणेशाचे आम्ही मनोभावे दर्शन घेवून आरती केली आणि आशीर्वाद घेतले.
.
.
#ldccb #shriganesha #ganeshaarti #Bank #Latur #DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #maharashtra

आज #जालना येथे दि.जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
जिल्हा बँकेचा अध्यक्ष मा.स��िश टोपे, उपाध्यक्ष मा.भिमराव जावळे यांच्यासह जिल्हा बँकेचे पदाधिकारी,अधिकारी,सोसायटीचे पदाधिकारी, गटसचिव, शेतकरी सभासद उपस्थित होते.
#ldccb #bank #cooperative

आज #लातूर येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील किसान बँक स्टाफ गणेश मंडळ येथे श्री गणेशाचे पूजन लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे जी यांच्यासमवेत उपस्थित राहून केले. यावेळी उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या..
.
.
#Latur #ldccb #shriganesh #ganeshfestival
#ganeshaarti #DrShivajiKalge #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #LaturGramin #maharashtra
.
.
@drkalge

Last Seen Hashtags on Sotwe
brosis()()()()()****()() filter:videos
Seen from United States
leggings #femboy
Seen from Netherlands
tantop
Seen from United States
momdaughter #nsfw
Seen from Oman
public #hotwife
Seen from Netherlands
minichatt()()()(*) filter:videos
Seen from Austria
rimjob
lovelymimi
Seen from Vietnam
standingmissionary
throatfucking
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers




























