महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. ना. विजयजी वडेट्टीवार साहेब यांच्या अकोला महानगर जनसंवाद दौरा * दरम्यान तारीख 7/9/2023 ला अकोट फैल येथील स्वागत सभेनंतर अकोला शहर युवक काँग्रेसच्या वतीने मोटर सायकल रॅली काढण्यात आली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष, दिलखुलास व्यक्तिमत्त्व,आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय श्री संजुभाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
@sanjayrathodINC
आमचे मार्गदर्शक विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आमिर भाई शेख यांना त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या💐
@amirshaikh_INC
“Lokshahi Bachao Mashal Morcha” against the Modi govt. organised by Akola NSUI ,Maharashtra in presence of @INCMaharashtra President sh. @NANA_PATOLE Ji & @NSUIMaha president @amirshaikh_INC . In this March 100’s of NSUI activists took part & pledged to fight for the right.
आज मला जी काही ओळख आहे त्याच खर श्रेय NSUI या संघटनेमुळे...
आज NSUI या देशातील सर्वात मोठ्या संघटनेचा 52 वा स्थापना दिन त्या निमित्य सर्व NSUI पदाधिकारी कार्यकर्ते यांना खूप खूप शुभेच्या...
@nsui@amirshaikh_INC
Healthy congratulations to the leader skilled organizer @kharge ji for newly appointed as president of Indian National Congress in your leadership #Congress get new Height and success.
. @NSUIMaha President @amirshaikh_INC along with @INCMaharashtra President @NANA_PATOLE ji inaugurated the Board Opening Ceremony of #CollegeTitheNSUI at Various colleges of Akola District.
Several SOB's,Senior leaders along with hundreds of students participated in the program.