Shivpratap Series – Episode 24: Jawali Joins Swarajya
This is the twenty-fourth episode in our series tracing the events that ultimately led to the historic slaying of Afzal Khan!
See you next Tuesday!
https://t.co/LuRmGoK5AJ
#ShivpratapSeries#JawaliJoinsSwarajya
स्वराज्य रक्षक दुर्ग शृंखला भाग २४ - पन्हाळगड
स्वराज्य रक्षक दुर्गांच्या ट्रंप कार्डस् ना समजून घेऊया.
पाहूया प्रत्येक कार्ड आपल्याशी काय बोलते...
मावळाची स्वराज्य रक्षक दुर्ग ट्रम्प कार्ड्स मागवण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा,
https://t.co/P7ehDj6V4l
#स्वराज्य_दुर्ग#forts
Ahilyanagar | 26 August 🚩
200+ kids. 8 Play Zones. One unforgettable day!
A full day of games, challenges & innovative activities—helping children discover the courage, leadership and legacy of ShivaChhatrapati through play.
History experienced. Inspiration carried forward.
मावळा CHILDREN’S FESTIVAL! 🎉
मुलांसाठी असा एक भन्नाट सोहळा जिथे खेळ असेल, स्पर्धा असेल, कौशल्य असेल… आणि प्रत्येक खेळातून आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळखही असेल! ❤️
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9226347735 / 9284340145
आपले सण! आपल्या भेटवस्तू! 🎁
राखी असो, भाऊबीज असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण
भेटवस्तू अशी द्या, जी उघडल्यावर फक्त क्षणभर आनंद देणार नाही
तर खेळता खेळता कुतूहल जागवेल, प्रेरणा देईल आणि आपल्या मातीशी नातं जोडेल
म्हणून यंदा नेहमीची परदेशी सुपरहिरोंची खेळणी बाजूला ठेवू
१/४
मुलांसाठी घेतलेली भेट…
आणि खेळायला बसलं अख्खं कुटुंब! ❤️
या सणाला फक्त Gift देऊ नका…
अभिमान द्या. प्रेरणा द्या. आपलेपण द्या.
आपले सण! आपल्या भेटवस्तू! 🚩🎁
३/४