The idea of making our history reach the masses in a fun way....
https://t.co/tjOH75waqE
Watch the complete episode here.
@_Ideabaaz_@ZeeTV
Order it online from https://t.co/X7PU53iEcf
भाग ८: रणांगण म्हणजे आपल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या बोर्ड गेमचे जिवंत प्रात्यक्षिक!
रणांगणा दरम्यान सांगण्यात आलेल्या गोष्टींची ही शृंखला,
या भागात पाहुयात सिंहगड स्वराज्यात पहिल्यांदा आपल्या वाक्चातुर्याने आणणारे बापूजी मुद्गल देशपांडे.
#रणांगण#indiansuperheroes#themawala
पुस्तकांच्या पानांमधून बाहेर पडलेला इतिहास... आता मुलांच्या हातात!
मावळाच्या बोर्ड गेम्स, कार्ड गेम्स आणि मेमरी कार्ड्सच्या माध्यमातून हजारो मुले जाणून घेत आहेत भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि पराक्रम.
1/2
भाग ४: रणांगण म्हणजे आपल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या बोर्ड गेमचे जिवंत प्रात्यक्षिक!
रणांगणा दरम्यान सांगण्यात आलेल्या गोष्टींची ही शृंखला
या भागात पाहुयात ३-३ छत्रपतींसाठी काम करण्याचे भाग्य मिळालेले गोदाजीराव जगताप..
#रणांगण#indiansuperheroes#themawala#Indianhistory
मराठी आणि इंग्रजी एकाच वेळी दोन्ही भाषेत उपलब्ध असलेली आमची स्वॉरीयर्स ट्रम्प कार्डस घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा.
https://t.co/apkGbDslHv
भारतीय सुपरहिरो शृंखला भाग 13 - नारायणराव देशपांडे
या शृंखलेमध्ये आपण आपल्या मातीत घडलेल्या आपल्या मातीसाठी लढलेल्या अस्सल भारतीय वंशाच्या सुपरहिरोज ची म्हणजे शिवछत्रपतींनी घडवलेल्या स्वराज्ययोद्ध्यांची ओळख करून घेणार आहोत.
https://t.co/apkGbDslHv
जय शिवराय
#indiansuperheroes
स्वराज्य रक्षक दुर्ग शृंखला भाग १२ - वंदनगड
स्वराज्य रक्षक दुर्गांच्या ट्रंप कार्डस् ना समजून घेऊया.
पाहूया प्रत्येक कार्ड आपल्याशी काय बोलते...
मावळाची स्वराज्य रक्षक दुर्ग ट्रम्प कार्ड्स मागवण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा,
https://t.co/7oYFhjNF0u
#स्वराज्य_दुर्ग#forts
भारतीय सुपरहिरो शृंखला भाग 12 - आनंदराव मकाजी भोसले
या शृंखलेमध्ये आपण आपल्या मातीत घडलेल्या आपल्या मातीसाठी लढलेल्या अस्सल भारतीय वंशाच्या सुपरहिरोज ची म्हणजे शिवछत्रपतींनी घडवलेल्या स्वराज्ययोद्ध्यांची ओळख करून घेणार आहोत.
भाग ६: स्वराज्याचे सिंहगड तज्ञ - बापूजी
रणांगण म्हणजे आपल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या बोर्ड गेमचे जिवंत प्रात्यक्षिक!
रणांगणा दरम्यान सांगण्यात आलेल्या गोष्टींची ही शृंखला,
रणांगण खेळताना मिळणाऱ्या स्वॉरीयर्स कार्ड्स मधील योद्ध्यांची माहिती कशी दिली जाते?
#रणांगण
The Dice The Cards
The Knowledge Booklets 📚 Learn Beyond The Board. 🚩 More Than A Board Game ✅ History ✅ Strategy ✅ Leadership ✅ Family Fun ✅ Indian Values Play. Learn. Lead. MAWALA – The Board Game A Journey of Strategy, History & Pride. #Mawala
What's Inside MAWALA - The Board Game?
A journey through the life of Chhatrapati Shivaji Maharaj, packed with strategy, history, leadership, and adventure.
The Board
🏰 100 Historic Events. One Epic Journey.
Hones (Game Currency)
💰 Earn Like a Victor. Spend Like a Warrior.